• Login
Saturday, August 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

काळ नदी प्रदूषित; नदी पात्रात कचरा, पाण्यावर लालसर तवंग

Krushival by Krushival
January 14, 2025
in sliderhome, माणगाव, रायगड
0 0
0
काळ नदी प्रदूषित; नदी पात्रात कचरा, पाण्यावर लालसर तवंग
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव शहरातून बाराही महिने वाहणारी आणि माणगाव तालुक्यातील वरदायिनी म्हणून ओळख असलेली काळ नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. या नदीच्या पात्रात कचरा टाकला जात आहे. सांडपाणी सोडण्यात येत आहे. मातीच्या भरावयाची माती टाकल्यामुळे लालसर तवंग आलेला आहे. त्यामुळे नागकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत नदी किनारी बेकायदेशीरपणे इमारती, बंगले आणि घरे बांधण्यात आलेली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार नदी किनार्‍यापासून 100 मीटर अंतरात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. तरीही नदी किनार्‍यालगत बेकायदेशीर बांधकामे सुरूच आहेत. त्यामुळे कचरा आणि मोठ मोठ्या इमारतीचे सांडपाणी काळ नदीपात्रात बिनदिक्कत सोडण्यात आले आहे. तसेच शौचालयाचे मलमूत्र सोडण्यात आल्याने नदी दूषित झाली आहे. 1995 मध्ये दूषित पाण्यामुळे माणगाव शहरात काविळीची साथ येऊन त्यात तीन जण दगावले होते. हे दूषित पाणी माणगाव शहरातील भादाव, उतेखोल, खांदाड, जुने माणगाव आणि नदी काठावरील गोरेगावसहीत सुमारे 50 गावांपर्यंत पोहोचत असल्याने त्यांच्याही आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. माणगाव नगरपंचायतीमध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र सुरू असल्याने किमान शुद्ध पाणी मिळत आहे. मात्र, नदीकिनारी असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जलशुद्धीकरण केंद्र अस्तित्वातच नसल्याने तेथे नदीचे दूषित पाणी थेट गावात आणि घरात जात आहे. त्यामुळे तेथील नागरिक विविध प्रकारच्या आजारांना नाहक बळी पडत आहेत.

गेल्या पाच वर्षांपासून काळ नदीवर शहरातील मुंबई-गोवा महामार्ग पूल, उतेखोल कोकण रेल्वे पूल आणि उतेखोल आदिवासी वाडीजवळील मुंबई-गोवा महामार्ग बायपास पूल अशा तीन पुलांची कामे सुरू आहेत. त्यांनी बांधकाम करताना वापरलेले बांधकाम साहित्य, माती, डबर, खडी, सिमेंट आदी साहित्य काळ नदी पाणी पात्रात मिसळल्याने काळ नदी प्रदूषित झाली आहे. पाणी गढूळ होऊन नदीच्या पाण्यावर लालसर तवंग आलेला आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी योग्य राहिलेले नाही, असे नागरिकांनी आरोप केला आहे.

पाच वर्षांपूर्वी काळ नदीच्या जलप्रदूषणाबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर महाड येथील प्रदूषण नियंत्रण कार्यालयाने नदी काठावरील इमारतींचे बेकायदेशीरपणे सोडलेले सांडपाणी बंद करण्यात यावे, असे आदेश दिले होते. त्यामुळे ते बंद केले होते. आता तीन पुलांच्या कामांची माती, नदीत कचरा बेदरकारपणे फेकण्याची वृत्ती, कपडे, भांडी, गाड्या, जनावरे नदीत धुणे यामुळे काळ नदी अधिक प्रदूषित होत आहे. त्यामुळे कधी कधी मासेही मरत असतात.
याबाबत नगरपंचायतीमध्ये विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, माणगाव शहराला जलशुद्धीकरण केंद्रामार्फत स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. कोणत्याही इमारतीचे सांडपाणी नदीत सोडण्यात आलेले नाही. काळ नदी प्रदूषित करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

Related

Tags: Garbage in the riverbedindiakrushival mobile appmaharashtramangaov newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPolluted river waterpollutionraigadriver polutionsocial media newssocial news
Previous Post

स्नेहसंमेलनात संस्कृतीचे दर्शन

Next Post

उरणमध्ये जलजीवनची कामे अपूर्ण

Krushival

Krushival

Related Posts

कोळी बांधवांची पुन्हा समुद्राकडे वाटचाल
sliderhome

कोळी बांधवांची पुन्हा समुद्राकडे वाटचाल

August 1, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

Passport Scam: पासपोर्ट घोटाळ्याचा पर्दाफाश

August 1, 2026
खांदा वसाहत सिग्नलवर भीषण वाहतूक कोंडी
पनवेल

खांदा वसाहत सिग्नलवर भीषण वाहतूक कोंडी

August 1, 2026
रोपवाटिकांच्या अभावामुळे भातलागवड संथ गतीने
उरण

रोपवाटिकांच्या अभावामुळे भातलागवड संथ गतीने

August 1, 2026
Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी
sliderhome

Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी

August 1, 2026
अलिबाग

खालापूरमध्ये जनतेच्या हक्कांचा एल्गार

July 31, 2026
Next Post
पाणी पुरवठा राहणार बंद

उरणमध्ये जलजीवनची कामे अपूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?