• Login
Monday, April 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ठरावाची जाणीव कर्नाटकला झाली पाहिजे; आ. जयंत पाटील यांचे ठाम प्रतिपादन

Santosh Raul by Santosh Raul
December 27, 2022
in sliderhome, नागपूर, राजकीय, राज्यातून
0 0
0
मुरुड-जंजिरा येथे मच्छिमांरासाठी अद्ययावत लहान जेट्टी उभारा
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नागपूर | दिलीप जाधव |

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्‍नी मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. मात्र या ठरावाची जाणीव कर्नाटक सरकारला झाली पाहिजे असा मत शेकाप आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी (दि.27) विधानपरिषदेत मांडले. ते पुढे म्हणाले की, असा ठराव 1967 साली झाला होता. 24 डिसेंबर 2014 साली ठराव मांडण्यात आला होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात सीमाभाग केंद्रशासित करावा, असा मुद्दा चर्चेला आला होता. याची आठवण यावेळी पाटील यांनी करुन दिली.

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा प्रश्‍नी ठराव मांडला आहे. त्याबद्द्ल मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो, सीमा भागातील बांधवांना कृषी, पाणी, वीज, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य आदि सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांच्यावर पोलीसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करत आहेत. तसेच कर्नाटक संघटनांकडून महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करून दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत. त्यावर इट का जबाब पत्थर से द्यायला पाहिजे. राज्य सरकारने सीमा प्रश्‍नाबाबत समन्वय साठी दोन मंत्र्यांची नियुक्ति केली आहे. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्हीत ज्या पद्धतिने सर्वांच्या गाठीभेठी घेतात त्याच पद्धतीने आपल्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्या पाहिजेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितित महाराष्ट्रात समाविष्ठ करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकड़े झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आग्रह कर्नाटक शासनाकड़े धरणार असून, सीमा भागातील मराठी जनतेच्या सुरक्षितततेची हमी घेण्याबाबत कळविणार आहे, असे जाहीर केले.

Related

Tags: ambadas danvebhai jayant patileknath shindejayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernagpurnagpur newsonline marathi newsskpskp news
Previous Post

गडचिरोलीतील मेडीगड्डा धरणग्रस्त शेतकर्‍यांना न्याय द्या

Next Post

मावळत्या वर्षाने दिला लाखोंना निवारा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

दिल्लीत रायगडच्या सुपुत्रांचा सन्मान!
sliderhome

दिल्लीत रायगडच्या सुपुत्रांचा सन्मान!

April 12, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
sliderhome

बेलोशीतील इसमाला लाखोंचा गंडा

April 12, 2026
सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!
sliderhome

सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!

April 12, 2026
शेकापचे ज्येष्ठ नेते दिनानाथ पाटील यांचे निधन
sliderhome

शेकापचे ज्येष्ठ नेते दिनानाथ पाटील यांचे निधन

April 12, 2026
पनवेलमध्ये कोकण विभागीय परिषद उत्साहात
sliderhome

पनवेलमध्ये कोकण विभागीय परिषद उत्साहात

April 12, 2026
महिला अत्याचाराच्या घटना न शोभणाऱ्या: खा. सुप्रिया सुळे
sliderhome

महिला अत्याचाराच्या घटना न शोभणाऱ्या: खा. सुप्रिया सुळे

April 12, 2026
Next Post
मावळत्या वर्षाने दिला लाखोंना निवारा

मावळत्या वर्षाने दिला लाखोंना निवारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?