• Login
Tuesday, September 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश कोलकाता

गुजरातचा विजयरथ कोलकाताने रोखला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 17, 2026
in कोलकाता, क्रीडा
0 0
0
गुजरातचा विजयरथ कोलकाताने रोखला
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जीटीचा 29 धावांनी पराभव; पहिल्या स्थानावर राहण्याचे स्वप्न भंगले

| कोलकाता | वृत्तसंस्था |

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत 60 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने घरच्या मैदानात गुजरात टायटन्सला 29 धावांनी पराभवाचा मोठा धक्का दिला. ईडन गार्डन्सवरील कोलकाताचा हा 100वा सामना होता. या सामन्यात कोलकाताने 248 धावांचे लक्ष्य गुजरातसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला 20 षटकात 4 बाद 218 धावाच करता आल्या. गुजरातने या सामन्यापूर्वी गेल्या 5 सामन्यांत सलग विजय मिळवले होते. परंतु, त्यांचा हा विजयरथ कोलकाताने रोखला आहे.

गुजरातकडून शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी डावाची सुरुवात केली. सुरुवातीलाच सुदर्शनने पहिल्या षटकात दोन चौकारांसह सुरुवात केली. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात मिळून या दोघांनी 27 धावा केल्या. परंतु, तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सुदर्शनच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला लागला. त्यामुळे रियायर्ड हर्ट होऊन सुदर्शनला बाहेर जावे लागले होते. त्यानंतर फलंदाजीला आलेला निशांत सिंधू देखील पाचव्या षटकात 1 धावेवरच बाद झाला. त्यानंतर मात्र फलंदाजीला आलेल्या जॉस बटलरने कर्णधार शुभमनची भक्कम साथ दिली. या दोघांनी आक्रमक खेळताना तब्बल 128 धावांची भागीदारी केली. त्यात दोघांनी अर्धशतके ठोकली. गिल शतक करेल, असे चित्र असताना 17व्या षटकात तो झेलबाद झाला. त्यामुळे गिल 49 चेंडूत 85 धावा करून बाद झाला. त्यामुळे सुदर्शन पुन्हा मैदानात आला. तो आणि बटलर आक्रमक खेळत होते. परंतु, बटलर 19व्या षटकात बाद झाला आणि गुजरातची जिंकण्याची आशा संपवली. बटलरने 35 चेंडूत 57 धावांची खेळी केली. तरी पराभवाचा फरक कमी करताना शेवटच्या षटकात सुदर्शन प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याने 18 वे आयपीएल अर्धशतकही झळकावले. तसेच, 3000 आयपीएल धावाही पूर्ण केल्या. तो 28 चेंडूत 53 धावांवर नाबाद राहिला, राहुल तेवतिया शेवटच्या चेंडूवर 2 धावांवर बाद झाला. यावेळी कोलकाताकडून सुनील नरेनने 2 बळी घेतले. तर, सौरभ दुबे आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

तत्पुर्वी, कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 247 धावा केल्या. कोलकाताकडून फिन ऍलेनने 35 चेंडूत 93 धावांची खेळी केली. अंगक्रिश रघुवंशीने 44 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या, तर कॅमेरॉन ग्रीनने 28 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. गुजरातकडून मोहम्मद सिराज आणि आर साई किशोर यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

कोलकाताने जिवंत ठेवले आव्हान
जर या सामन्यात गुजरातने विजय मिळवला असता, तर त्यांनी प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले असते. मात्र, कोलकाताने या सामन्यात विजय मिळवत प्लेऑफसाठीचे आव्हान जिवंत ठेवले आहे. आता गुजरातचा साखळी फेरीतील एकच सामना बाकी आहे, तर कोलकाताचे दोन सामने बाकी आहेत. कोलकाताचे 11 गुण असून ते 7 व्या क्रमांकावर आहेत. गुजरातचे 16 गुण असून ते दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. मात्र, आता प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी दोन्ही संघांना उर्वरित साखळी सामन्यांमध्ये विजय मिळवावाच लागणार आहे. सध्या 8 संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत.

Related

Tags: indiaIndian Premier League tournamentkolkata sportskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

‘या’ तारखेपासून समुद्रात मासेमारीला बंदी

Next Post

परळमध्ये व्यावसायिक खो-खो स्पर्धेचा जल्लोष

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कार्मेल कॉन्व्हेंटमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात
क्रीडा

कार्मेल कॉन्व्हेंटमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

August 31, 2026
पीएनपीच्या रिद्धी पाटीलला दक्षिण विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक
अलिबाग

पीएनपीच्या रिद्धी पाटीलला दक्षिण विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक

August 31, 2026
19 वर्षीय फिरकीपटूची कमाल
क्रीडा

19 वर्षीय फिरकीपटूची कमाल

August 30, 2026
विश्वचषकासाठी भारताची विशेष योजना
क्रीडा

विश्वचषकासाठी भारताची विशेष योजना

August 30, 2026
मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन
कर्जत

मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 30, 2026
अलिबागमध्ये बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
अलिबाग

अलिबागमध्ये बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

August 30, 2026
Next Post
परळमध्ये व्यावसायिक खो-खो स्पर्धेचा जल्लोष

परळमध्ये व्यावसायिक खो-खो स्पर्धेचा जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?