• Login
Saturday, June 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

‌‘कुकाबूरा’ चेंडू ‌‘बुरा’ नाही!

Santosh Raul by Santosh Raul
October 18, 2023
in अलिबाग, क्रीडा, देश, नवी दिल्ली, रायगड, लेख, संपादकीय
0 0
0
‌‘कुकाबूरा’ चेंडू ‌‘बुरा’ नाही!
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

2023 चा भारतातील विश्वचषक वेगळा आहे. या विश्वचषकात खेळपट्ट्या, हवामान, प्रतिस्पर्धी याच्या क्षमतेवर निकाल अवलंबून आहेत. यावेळी आणखी एक गोष्ट अधोरेखित होत आहे. ती गोष्ट म्हणजे या स्पर्धेसाठी वापरण्यात येणारा चेंडू. आयसीसीने विश्वचषकाच्या कुकाबूरा या ऑस्ट्रेलियात निर्माण होणाऱ्या चेंडूची निवड केली आहे. हा चेंडू प्रामुख्याने वेगवान, मध्यमगती गोलंदाजांना अधिक सहाय्यक ठरतो, हा आजवरचा अनुभव आहे. भारतातील खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांचे साम्राज्य किमान या विश्वचषकात तरी उभे राहू नये यासाठीच आयसीसीचा प्रयत्न आहे.

विश्वचषकातील आत्तापर्यंत झालेल्या 14 सामन्यांवर नजर टाकल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती गोष्ट म्हणजे, साधारणपणे 20 ते 25 षटकांपर्यंत कोणत्याही गोलंदाजीच्या आक्रमणासमोर कोणत्याही संघांला चांगली सुरूवात करता येते. अपवाद एखाद-दुसरा सामन्याचा. पण सामन्याच्या अर्ध्यावर चांगली सुरूवात बहुतांशी सामन्यांमध्ये पहायला मिळाली आहे. पण गडी बाद होणे सुरू होते 25 षटकानंतरच. त्यानंतर जो संघ व्यवस्थित किंवा क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाल्यास ‌‘टाईट खेळतो’, त्यांनाच गोलंदाजीच्या प्रभावाबाहेर पडता येते आणि धावा फटकाविता येतात. हे सर्वसाधारणपणे गोलंदाजीचे समतोल आणि उत्तम आक्रमण असणाऱ्या सर्व संघांच्या बाबतीत पहायला मिळाले आहे. म्हणजे पाहा, चेंडूची लकाकी असताना प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघांनी सुरूवातीला एक किंवा दोन गडी बाद केले आहेत. मात्र त्यानंतर दर्जेदार गोलंदाजीच्या आक्रमणालाही नंतरच्या गडी बाद होण्यासाठी बराच काळ प्रतिक्षा करावी लागली आहे.

आतापर्यंत झालेल्या सामन्यावरच नजर टाकू या. अहमदाबादच्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडला मोठी धावसंख्याच उभारता आली नाही. त्याच सामन्यात 1 बाद 10 वरून न्यूझीलंडने दुसऱ्या विकेटसाठी 273 धावांची अभेद्य भागीदारी केली. हैदराबादच्या सामन्यात नवोदित हॉलंडनेही 24 व्या षटकात 2 बाद 120 अशी दमदार मजल मारली होती. पण त्यानंतर कूकाबूरा बॉलने आपली करामत दाखविली. पाकिस्तानच्या मध्यमगती गोलंदाजांनी रिव्हर्स स्वींग चांगले केले आणि फिरकी गोलंदाजांनी टप्पा अचूक पकडली. 24 षटकानंतर अवघ्या 16 षटकात हॉलंडचा संघ सर्वबाद झाला. त्याआधी पाकिस्तानचा संघ देखील दुबळ्या हॉलंडविरूद्ध प्रारंभी 3 विकेट लवकर गमविल्यानंतरही 286 धावा करू शकला. धर्मशाला येथील नंतरच्या अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात मोठी धावसंख्या नोंदविलीच गेली नाही. नवी दिल्लीत दक्षिण आफ्रिकेने 1 बाद 10 नंतर 31 व्या षटकात 2 बाद 214 अशी दमदार सुरूवात केली. आणि यंदाच्या स्पर्धेतील 428 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदविली. श्रीलंका संघाने देखील दमदार सुरूवात केली. मात्र 44 षटकात त्यांचा डाव 326 धावात आटोपला. चेन्नईच्या खेळपट्टीवर 27 षटकात 2 बाद 110 अशी दमदार मजल मारणारा ऑस्ट्रेलियाचा संघ 27 ते 49 षटकांदरम्यान कोसळला. 3 बाद 2 अशा धक्कादायक सुरूवातीनंतर कोहली-के.एल. राहूल यांच्या 165 धावांच्या भागीदारीने भारताला विजयाचा पैलतीर गाठून दिला.

हॉलंडविरूद्ध सामन्यात 26 षटकात न्यूझीलंडची 1 बाद 144 अशी दमदार सुरूवात होती. हॉलंडनेही 25 षटकात 2 बाद 117 अशी मजल मारली होती. पाकविरूद्ध श्रीलंकेने 28 षटकात 2 बाद 218 धावा फटकाविल्या होत्या. पडझड नंतर झाली. त्याच सामन्यात सुरूवातीला 2 विकेट लवकर गमाविल्यानंतर पाकिस्तानने 33 षटकात 2 बाद 213 अशी मजल मारली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्यात दक्षिण आफ्रिकेनेही 28 षटकात 1 बाद 158 अशी मजल मारली होती. इंग्लंडविरूद्ध सामन्यात अफगाणिस्ताननेही 19 व्या षटकात 1 बाद 122 अशी दमदार सुरूवात केली होती. भारताविरूद्ध सामन्यात 191 धावात कोसळलेल्या पाकिस्तान संघांची 22 व्या षटकात 2 बाद 156 अशी सुस्थितीत होती. न्यूझीलंडविरूद्ध 20 षटकात 1 बाद 92 नंतर बांगलादेशाचे पतन झाले. सांगण्याचा मुद्दा हा की हा कुकाबूरा चेंडू फार वाईट नाही. प्रारंभीची चेंडूची लकाकी खेचून काढली. वेगवान गोलंदाजांचा पहिला स्पेल व्यवस्थित खेळून काढल्यास कोणत्याही संघाला मग 25 ते 30 षटकांपर्यंत भिती नाही. मात्र त्यानंतर हाच चेंडू करामती करायला लागतो. जमलेली जोडी फोडतो. एका टोकाकडून द्वार खुलं झालं की, मग गडी बाद होण्याची रांग लागायला सुरूवात होते. सर्वसाधारणपणे ज्या अशा भरभक्कम आरंभानंतर संघ साडेतीनशे धावसंख्येची अपेक्षा करतात. त्या लक्षापर्यंत सर्वच संघ अजून काही पोहोचले नाहीत, हीच खरी आश्चर्याची गोष्ट आहे. यंदाच्या स्पर्धेत सामने दुपारी 2 वाजता सुरू होत आहेत. मैदानावर, दवबिंदूचा परिणाम होऊन मैदान ओलसर होऊ नये,यासाठी एक विशिष्ठ प्रकारचे रसायन मारले जाते. मात्र काही अवधीनंतर त्या रसायनाचा फारसा फायदा होत नाही. मात्र विश्वचषकाचे सामने 9 ते 9-30 या अवधीत संपत असल्यामुळे दवबिंदूचा फारसा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला होताना दिसत नाही. मात्र त्या अवधीत विकेट पडण्याचे प्रमाण खाली येऊ शकते. ‌‘कुकाबूरा’ च्या अदाकारीच्या अभ्यास करून केला. या स्पर्धेत फायदा घेतो, ते लवकरच लक्षात येईल.

Related

Tags: cricketcricket indiacricket newscricket world cupcricket world cup 2023indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial newssportssports indiasports newsvinayak dalvi
Previous Post

आदिवासीवाड्याचे स्थलांतर कधी थांबणार

Next Post

मी पळालो नाही, मला पळवलं; ललित पाटीलचा खळबळजनक आरोप

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

Risk of Landslides: अडीच लाख नागरिकांना दरडीचे संकट
sliderhome

Risk of Landslides: अडीच लाख नागरिकांना दरडीचे संकट

June 12, 2026
Karjat Accident: कर्जत-मुरबाड मार्गावर कंटेनर पलटी; चालकाचा मृत्यू
sliderhome

Karjat Accident: कर्जत-मुरबाड मार्गावर कंटेनर पलटी; चालकाचा मृत्यू

June 12, 2026
अवचितगड रहाल परिसरात तोफेचा शोध
sliderhome

अवचितगड रहाल परिसरात तोफेचा शोध

June 12, 2026
रेवदंडा-अलिबागच्या वीज समस्यांवर मुंबईत खल
sliderhome

रेवदंडा-अलिबागच्या वीज समस्यांवर मुंबईत खल

June 12, 2026
sliderhome

गर्भवतींसाठी विशेष सुविधा

June 12, 2026
सेलिब्रेशन रिसॉर्ट प्रकरण; आरोपीकडून अटी-शर्तींचे उल्लंघन
sliderhome

सेलिब्रेशन रिसॉर्ट प्रकरण; आरोपीकडून अटी-शर्तींचे उल्लंघन

June 12, 2026
Next Post
मी पळालो नाही, मला पळवलं; ललित पाटीलचा खळबळजनक आरोप

मी पळालो नाही, मला पळवलं; ललित पाटीलचा खळबळजनक आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?