• Login
Tuesday, April 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय संपादकीय

रायगडातील बळीराजाचा उद्रेक

Varsha Mehata by Varsha Mehata
December 19, 2021
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आलेल्या रायगडात औद्योगिकीकरणाच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या कसत्या जमिनी हडप करुन त्या धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा धंदा राज्यकर्ते करु लागले आहेत. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी रायगडचा बळीराजा पुन्हा आक्रमक झाला आहे. यापूर्वी महासेझचे भूत होते ते उतरवून लावले आहे. आता तेच भूत एमआयडीसीच्या रुपाने पुन्हा नव्याने दाखल झालेले आहे. पण जोपर्यंत येथील शेतकरी जागा आहे तोपर्यंत राज्यकर्ते कुठल्याही रुपाने सामोरे आले तरी राज्यकर्त्यांना नमविम्याची ताकद येथील बळीराजामध्ये आहे हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. गेल्याच आठवड्यात रायगड जिल्ह्यात शासनाला हाताशी धरून हे उद्योजक रायगडातील जमिनी कवडी मोल भावाने घेऊन आपला उद्योगधंद्याचा विस्तार वाढवण्यासाठी पुढे सरसावले आहेत. पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू व विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी तसेच रोहा मुरूड तालुक्यात बल्क ड्रग्ज फार्मापार्कसाठी माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा या तालुक्यातही शेतकर्‍यांच्या जमिनी सक्तीने संपादित केल्या जात आहेत. त्याला विरोध करण्यासाठी शेतकर्‍यांनी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला आहे. रायगडात असे मोर्चे नवीन नाहीत. कारण यापूर्वीही राज्यकर्त्यांच्या निर्णयाविरोधात येथील शेतकर्‍यांनी आक्रमकपणे विरोध करीत अनेक प्रकल्पांचा गाशा गुंडाळला आहे. त्यात आरसीएफविरोधातील आंदोलन असो वा सिडको, जेएनपीटी, रेवस, मांडवा विमानतळ, महामुंबई सेझ प्रकल्प असो या प्रकल्पांच्या विरोधात येथील शेतकर्‍यांनी एल्गार करुन आपली ताकद राज्यकर्त्यांसह खाजगी उद्योजकांना दाखवून दिलेली आहे. बळीराजाच्या रोषापुढे नमते घेत अखेर राज्यकर्त्यांना माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे आता सुद्धा रायगडात होऊ घातलेल्या विविध प्रकल्पांच्या विरोधात जे आंदोलन सुरु आहे ते निश्‍चित यशस्वी होईल. रायगड हा मुंबईला समिप असल्याने राज्यकर्त्यांसह बड्या उद्योगपतींची नेहमीच रायगडच्या सुपिक जमिनींवर वक्रदृष्टी पडलेली आहे. आतापर्यंत विविध ठिकाणी उभे करण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे रायगडातील शेती मोठ्या प्रमाणात नापिक झालेली आहे. वाढत्या प्रदुषणाने शेतीचे उत्पादनही घटले आहे. शिवाय मानवी जीवनावरही विपरित परिणाम होताना दिसत आहे. ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या त्या प्रकल्पग्रस्तांची आजमितीस अतिशय वाईट परिस्थिती आहे. कारण प्रकल्प उभारताना देण्यात आलेली आश्‍वासने सरकार आणि कारखानदारही विसरुन गेलेले आहेत. ज्या कसत्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत त्यांच्या वारसांना कंपन्यांमध्ये नोकर्‍या देताना टाळाटाळ केली जात आहे. असे प्रकार सर्वच प्रकल्पांच्या बाबतीत घडलेले असल्याने रायगडात प्रकल्पांना विरोध केला जात आहे. अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या 20 वर्षात रायगड जिल्ह्यातील भातशेतीखालील क्षेत्रात शहरीकरण व अन्य प्रकल्प इत्यादी कारणांमुळे 39,264 हेक्टर म्हणजे 98,160 एकर एवढी प्रचंड घट झाली आहे. तसेच आता जे जमीन संपादन जिल्ह्यात सुरू आहे, त्यामुळे एकाच वर्षात 52,062 एकर क्षेत्र शेतीकडून अन्य कारणासाठी वळवले जात आहे.कधीकाळी रायगड हा भाताचे कोठार म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखला जात असे, पण दुर्दैवाने ती ओळख पुसून टाकण्याचे काम राज्यकर्ते आणि सरकारधार्जिणे उद्योगपती करताना दिसत आहेत. आता सुद्धा रायगडात जे सक्तीने भूसंपादन केले जात आहे त्याविरोधात जिल्ह्यातील बळीराजा एकवटला आहे.त्यांच्या या आंदोलनाला शेकापसहित सर्वच राजकीय पक्ष मतभेद विसरुन साथ देत आहेत. नुकत्याच काढण्यात आलेल्या मोर्चात शेकापचे सरचिटणीस आ.जयंत पाटील, पेणचे भाजप आ. रवी पाटील, माजी आ. धैर्यशील पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेतेमंडळी, कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने शेतकर्‍यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल्याचे दिसून आले. शेकापचे आ. जयंत पाटील यांनी तर आपल्या धडाकेबाज भाषणातून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला नियोजत एमआयडीसी प्रकल्प मागे न घेतल्यास वडखळ नाक्यावर सारा खारेपाट आणून बसवितो, असा खरमरीत इशाराच दिलेला आहे. आतापर्यंत रायगडात झालेल्या आंदोलनाची सरकारला दखल घ्यावीच लागली आहे. कारण रायगडला जेव्हा जाग येते त्यावेळी हाहाकार माजतो हे राज्यकर्त्यांना चांगले ज्ञात असल्याने राज्यकर्तेही नियोजित प्रकल्पांचा फेरविचार करतील.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

ग्रामस्वच्छता अभियानाचे जनक गाडगेबाबा

Next Post

एसटी संप प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करावा; भाजप खासदार

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
एसटी संप प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करावा; भाजप खासदार

एसटी संप प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करावा; भाजप खासदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?