| अलिबाग | वार्ताहर |
कृषीवल आयोजित खालापूर फाटा येथे हळदी कुंकू समारंभाला सुरुवात झाली आहे. समारंभात महिलांनी अलोट गर्दी केली आहे. पारंपारीक वेशभुषा पेहराव करीत महिलांनी या समारंभात सहभाग घेतला. या हळदी कुंकू समारंभात सहभागी झालेल्या सोहळ्यात तरुणींसह महिलांमध्ये एक वेगळा उत्साह दिसून आला.
कृषीवल हळदी कुंकू समारंभाला सुरुवात…

- Categories: अलिबाग, कार्यक्रम, खालापूर, रायगड
- Tags: alibag newsindiakhalapurkrushival mobile appKrushiwal Haldi Kunku ceremonymaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
पर्यावरणप्रेमी राकेश कोकळेंचा सन्मान
by
Antara Parange
May 21, 2026
खारपाडा टोलनाक्यावर पत्रकारांचा संताप
by
Sanika Mhatre
May 21, 2026
महापौरांकडून नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी
by
Antara Parange
May 21, 2026
‘स्वराज्य'च्या इंटिरिअर कामाला ब्रेक
by
Sanika Mhatre
May 21, 2026
पनवेलमधील शिवमंदिरात चोरीचा प्रयत्न
by
Sanika Mhatre
May 21, 2026
टँकर चालकाची कारला धडक
by
Sanika Mhatre
May 21, 2026