कृषीवल हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये राणीस गिफ्ट क्रिएशन वेबसाईटचे प्रकाशन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दिनांक १८ जानेवारी रोजी पी.एन.पी नाट्यगृह येथे पार पडलेल्या कृषीवल आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये राणीस गिफ्ट क्रिएशनची अधिकृत वेब साईट www.ranisgiftcreations.in चे अनावरण सोनी मराठी वाहिनीवरील अभिनेत व अभिनेत्री ह्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

नांगरवाडी मद्ये राहणारी कु.राणी रमेश धुमाळ हिने लॉकडाऊन मधे चालू केला व वाढत्या ऑनलाइन वापरामुळे सध्या जग हे ऑनलाइन झाले आहे. आता पर्यंत राणीने भारताबाहेर आपले प्रोजेक्ट पाठवले आहेत. राणीच्या ह्या स्तृत्य उपक्रमाचा कौतुक होत आहे. महिला आघाडी प्रमुख ,पी.एन.पी च्या प्रमुख चित्रलेखाताई पाटील ह्यांनी राणीचे ह्या उतुंग भरारीचे कौतुक केले. आपण ह्या वेब साईट वरून अनेक प्रका रचे गिफ्ट मागवू शकतो. गूगल वर सर्च करा www.ranisgiftcreations.in ह्या संकेतस्थळावर सर्व माहिती मिळवून जाईल.

Exit mobile version