• Login
Thursday, April 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

विद्यार्थिनींसाठी बँकिंग परीक्षासंबंधी व्याख्यान

Krushival by Krushival
December 25, 2024
in कार्यक्रम, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| श्रीवर्धन | वार्ताहर |

महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालय, श्रीवर्धन येथे बँकिंग परीक्षा या विषयांवर ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील डॉ. विठ्ठल कावेरी (माजी प्राध्यापक आणि अधिष्टता NIBM, पुणे) उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पांडुरंग राणे होते. तसेच या कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक महाविद्यालयातील प्रा. डॉ. योगेश लोखंडे यांनी केले.

विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना डॉ. विठ्ठल कावेरी म्हणाले की, मुलींनी बँकिंग क्षेत्राकडे अधिकाधिक सहभाग घ्यायला हवा, कारण ग्रामीण किंवा निमशहरी भागातील मुलींना बँकिंग क्षेत्रात काही जागा राखीव असतात, त्याचा फायदा मुलींनी घ्यायला हवा व तसेच प्रोबेशनरी ऑफिसर, क्लार्क आणि प्रादेशिक ग्रामीण बँक व सहकारी बँक इत्यादी परीक्षांचा किमान सहा महिन्यांमध्ये अभ्यास करून मुलींना या पोस्ट मिळवणे शक्य आहे, यासाठी त्यांनी खासगी शिकवणी वर्ग लावण्याची गरज आहे.

यावेळी ते म्हणाले की, ही परीक्षा दोन टप्यात होत असून, त्यामध्ये लेखी परीक्षा देताना गणित, इंग्रजी व्याकरण, तर्कशास्त्र परीक्षा, जलद अवगत ज्ञानाचे आणि कमी वेळेत उत्तर देण्याची कला अवगत असणे अपेक्षित आहे. यानंतर दुसरा टप्पा म्हणजे मुलाखत पद्धती होय. यामध्ये संभाषण कौशल्य, प्रामाणिकपणा तसेच यामध्ये स्थानिक आणि देशातील मोठ्या घडामोडींवरसुद्धा प्रश्‍न विचारले जातात. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय पांडुरंग राणे यांनी विद्यार्थिनींनी बँकींग क्षेत्राकडे का वळावे याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहा. प्राध्यापक डॉ. योगेश लोखंडे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

Related

Tags: Banking Examindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsOrganizing lectures online on these topicsraigadshrivardhan newssocial media newssocial news
Previous Post

जीवन पाटील यांना द्रोणागिरी भूषण पुरस्कार

Next Post

सापडलेले पैशाचे पाकीट मूळ मालकास परत

Krushival

Krushival

Related Posts

क्राईम

जिल्ह्यात गावठी दारूचा धंदा तेजीत

April 22, 2026
आरोग्य

रुग्णांसाठी वैद्यकीय सहाय्यता निधीचा आधार

April 22, 2026
Uncategorized

शालेय साहित्य खरेदीत पारदर्शकतेचे आदेश

April 22, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

पाणी टंचाईच्या झळा तीव्र

April 22, 2026
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले
sliderhome

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले

April 22, 2026
दुसरी ते चौथीचा अभ्यासक्रम बदलणार
अलिबाग

दुसरी ते चौथीचा अभ्यासक्रम बदलणार

April 22, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

सापडलेले पैशाचे पाकीट मूळ मालकास परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?