• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

माणगाव पोलीस गणेशोत्सवासाठी सज्ज

Santosh Raul by Santosh Raul
September 11, 2023
in माणगाव, रायगड
0 0
0
माणगाव पोलीस गणेशोत्सवासाठी सज्ज
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बाजारपेठ रस्ते घेणार मोकळा श्वास

| माणगाव | वार्ताहर |

आगामी येणाऱ्या गणेशोत्सव सना निमित्ताने मोठया प्रमाणात गणेशभक्त मुंबईहुन कोकण व तळ कोकणात येत असतात. त्या अनुषंगाने गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर व्हावा व माणगाव बाजारपेठेत दरवर्षी होणारी वाहतूक कोंडी यंदाचे वर्षी सोडवण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार पोंदकुले, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांचे पोलीस कर्मचारी तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, वाहतुक पोलीस या सर्वांनी मिळून उपाययोजना आखण्यासाठी माणगाव बाजारपेठेतील रस्त्याची पाहणी केली जाणार आहे. यावेळी रस्त्यालगत असणारे बेकायदेशीर हॉकर्स, अतिक्रमणे हटवली जाणार आहेत. तसेच रस्त्यावर रेल्वे स्थेशन ते तीनबत्ती नाका दरम्यान दुभाजक बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत. त्यासाठी माणगाव पोलीस सज्ज झाले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव या शहरात महामार्गाच्या दोन्ही बाजूने बाजारपेठ असल्याने स्थानिक जनता खरेदीसाठी सतत गर्दी करत असते, तसेच बस स्थानक असल्याने मोठया प्रमाणात वाहतूकीवर परिणाम होत असतो. या अनुषंगाने उपाययोजना आखण्यात आली असून या मार्गावर वाहने पार्किंग न करता अन्य ठिकाणी पर्यायी व्यवस्था पार्किंगची करण्याची सोय आखली आहे. महामार्गालगत असणाऱ्य गटाराच्या पाठीमागे हातगाडे हटविले जाणार आहेत. तसेच रस्त्यालगत खोदलेले नाले, गटारे, ठेकेदारामार्फत भरण्याच्या सुचना दिल्या आहेत.

मुंबई बाजू कडून येणाऱ्या परिवहन बससाठी एम.आर.एफ. टायर शोरूमसमोर बस स्टॉप असणार आहे. जेणे करून बाजारपेठेत वाहतुक कोंडी होणार नाही. तसेच बाजारपेठेतील रिक्षा स्टॉपवर एकच रिक्षा उभी असणार असून बाकी उर्वरित रिक्षा बाजूला असणार आहेत. नंबर आल्यानंतर एक-एक रिक्षा प्रवाशांसाठी उभी असणार आहे. मुख्य बाजारपेठेत महत्वाच्या चार ठिकाणी स्पीकरवरून सूचना दिल्या जाणार आहेत. माणगाव बाजारपेठे मध्ये बॅरिकेट्स लावून वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. महामार्गावर तसेच पर्यायी मार्गावर जागोजागी दिशा दर्शक फलक लावण्यात येणार आहेत. बाजारपेठेत 10 ते 15 वाहतुक पोलीस व प्रत्येक पॉइंटला 20 ते 25 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सवात बाजारपेठेत खरेदी करण्यास येणाऱ्या तसेच मुंबई गोवा महामार्गाने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात बाजारपेठेत अनधिकृत पार्किंग केल्यास वाहन चालकावर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. कचेरी रोड, मोर्बा रोड, निजामपूर रोड, व महामार्गावरील मुख्य बाजारपेठेत फुटपाथवरून जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी फेरीवाले, हातगाडे व्यावसायिकांनी घ्यावी अशा सूचना दिल्या जाणार आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadraigad policesocial mediasocial media newssocial newsTraffic
Previous Post

तिरंदाजीमध्ये प्रथमेश जावकरला रौप्यपदक

Next Post

पनवेलमध्ये पार्किंगचा प्रश्न लागणार मार्गी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रमजाननिमित्त फळांना मागणी वाढली
तळा

रमजाननिमित्त फळांना मागणी वाढली

February 22, 2026
रायगड

होळीपूर्वीच श्रीवर्धन तापले

February 22, 2026
पनवेल बाजारात कलिंगडाची विक्री तेजीत
पनवेल

पनवेल बाजारात कलिंगडाची विक्री तेजीत

February 22, 2026
नेव्हल आऊटरीच कार्यक्रमाचे आयोजन
कार्यक्रम

नेव्हल आऊटरीच कार्यक्रमाचे आयोजन

February 22, 2026
लहान मुले उन्हाळी आजारांनी त्रस्त
आरोग्य

लहान मुले उन्हाळी आजारांनी त्रस्त

February 22, 2026
उरण तालुक्यात पोपटीचा हंगाम सुरू
उरण

उरण तालुक्यात पोपटीचा हंगाम सुरू

February 22, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

पनवेलमध्ये पार्किंगचा प्रश्न लागणार मार्गी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?