• Login
Monday, June 23, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वातावरणातील बदलामुळे माथेरान कुल कुल

Santosh Raul by Santosh Raul
December 14, 2022
in sliderhome, कर्जत, पर्यटन, रायगड
0 0
0
वातावरणातील बदलामुळे माथेरान कुल कुल
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| माथेरान | वार्ताहर |

राज्यभरात वातावरणात बदल झालेला जाणवत असताना माथेरान मधील वातावरणात देखील बदल झालेला पहावयास मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून येथे ढगाळ वातावरण असून सूर्य दर्शन देखील क्वचितच होत आहे. परंतु या वातावरणातील बदलामुळे येथे हवेत गारवा जाणवत असून येणारे पर्यटक खुश झाले आहेत.

सध्या राज्यात सर्वत्र झालेल्या वातावरण बदलामुळे काही भागात पाऊस तर काही भागात कोरडे दमट वातावरण निर्माण झाले आहे. माथेरान सारख्या उंच पर्यटनस्थळावर देखील वातावरणात बदल झालेला पहावयास मिळत असून येथे मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण झालेले दिसत आहे. यामुळे सूर्य दर्शन देखील दिवसातून क्वचितच होत आहे. सकाळ पासून सर्वत्र धुके पसरलेले पहावयास मिळत आहे. आणि या धुक्यामुळे मात्र हवेत चांगलाच गारवा वाढला आहे. येथे पाऊस पडतो की काय असेच वातावरण तयार झालेले दिसत आहे. आणि येथे मधल्या दिवसात येणारे पर्यटक सुद्धा या गारेगार हवे मुळे खुश झाले आहेत. आत्ता पुढील पंधरा दिवसांत नाताळ हंगाम सुरू होणार असून नाताळ हंगामात माथेरानला येणार्‍या पर्यटकांना इथल्या थंडीची मस्त मजा लुटता येणार आहे. आणि आत्ता पुढील नाताळ हंगामासाठी माथेरानकर देखील तयारीला लागलेले दिसत आहेत.

आम्ही दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात माथेरान फिरण्यासाठी येतो. परंतु यावेळी येथे दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे आम्हाला थंडगार व आल्हाददायक वातावरणाची मजा घेता आली माझे सर्व कुटुंबीय खुश झाले. येथे जास्त प्रमाणात जरी थंडी नसली तरी देखील हवेत चांगलाच गारवा जाणवत आहे.

अकिल शेख
पर्यटक मुंबई

Related

Tags: karjatkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranmatheran newsonline marathi newsraigad
Previous Post

आदर्श पतसंस्थेच्या मुरुड शाखेत नेत्र तपासणी

Next Post

महाडमध्ये पन्नास कार्यकर्त्यांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा तडाखा
sliderhome

रायगडला ऑरेंज अलर्टचा इशारा

June 23, 2025
खारघर वाहतूक पोलीस शाखेचा अनोखा उपक्रम
पनवेल

खारघर वाहतूक पोलीस शाखेचा अनोखा उपक्रम

June 23, 2025
कळंबोली येथून इसम बेपत्ता
पनवेल

कळंबोली येथून इसम बेपत्ता

June 23, 2025
धाटाव औद्योगिक वसाहतीच्या रस्त्याला ग्रहण
रायगड

धाटाव औद्योगिक वसाहतीच्या रस्त्याला ग्रहण

June 23, 2025
सहाय्यक पोलीस आयुक्तपदी भाऊसाहेब ढोले
पनवेल

सहाय्यक पोलीस आयुक्तपदी भाऊसाहेब ढोले

June 23, 2025
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

जेवणाचे बिल भरण्यासाठी धमकी

June 23, 2025
Next Post
महाडमध्ये पन्नास कार्यकर्त्यांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण

महाडमध्ये पन्नास कार्यकर्त्यांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+29
°
C
+29°
+27°
Alibag
Monday, 23
Tuesday
+27° +27°
Wednesday
+29° +27°
Thursday
+29° +27°
Friday
+29° +27°
Saturday
+29° +27°
Sunday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?