• Login
Saturday, September 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरानच्या प्रस्तावित रोपवे प्रकल्पास हिरवा कंदील

Antara Parange by Antara Parange
March 1, 2025
in कर्जत, रायगड
0 0
0
माथेरानच्या प्रस्तावित रोपवे प्रकल्पास हिरवा कंदील
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण

| माथेरान | वार्ताहर |

नेरळ-माथेरान एकमेव मार्ग असल्याने पर्यायी व्यवस्था उपलब्ध व्हावी ही स्थानिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती, त्यातच रोपवेचा प्रस्तावित प्रकल्पाला राज्य शासनाकडून नुकताच हिरवा कंदील मिळाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

केंद्राच्या राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (एनएचएलएमएल) आणि राज्य सरकारकडून पर्वतमाला परीयोजनेंतर्गत एकूण 45 रोपवेची कामे हाती घेण्यात आली आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यताही देण्यात आली आहे. सरकारकडून 16 तर एनएचएलएमएलकडून 29 रोपवेची उभारणी करण्यात येणार आहे. यातील कोकण विभागात 11, तर पुणे विभागात 19 रोपवे असतील. रोपवेची उभारणी करताना विविध पर्यायांचा वापर करण्यात येणार असून, त्यात एनएचएलएमएलला जागा उपलब्ध करून देणे आणि त्यात समभाग घेऊन महसूल मिळवणे राज्य सरकारकडून खासगी सार्वजनिक प्रकल्पाच्या आधारावर उभारणी करणे आणि बांधा, वापरा हस्तांतरित करा या मार्गांचा अवलंब करण्यात येणार आहे.

कोकण विभागातील माथेरानचा प्रस्तावित रोपवे प्रकल्प एमएमआरडीएच्या माध्यमातून पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होऊन पर्यटनवाढीसाठी केंद्रबिंदू ठरणार असल्याने या रोपवेची कामे युद्धपातळीवर मार्गी लावावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

माथेरानचा रोपवे पूर्ण झाल्यास तो आशिया खंडातील सर्वात लांब पल्ल्याचा रोपवे ठरू शकतो. माथेरानच्या रोपवेला परवानगी मिळून दहा वर्षे झालेली आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने परवानगी देऊन जवळपास आठ वर्षे पूर्ण झालेली आहेत. हा प्रकल्प रखडलेला आहे, कोणती कंपनी फंडिंग करायला पुढे आले नाही. त्यामुळे सरकारनेच हा प्रोजेक्ट हाती घेऊन माथेरान पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.

– मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष, माथेरान

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranmatheran newsnewsnews indiaonline marathi newsraigadropeway projectsocial media newssocial news
Previous Post

विजय विकास सामाजिक संस्थेचे यश

Next Post

दहिवलीमध्ये तीव्र पाणीटंचाई

Antara Parange

Antara Parange

Related Posts

Traffic Jam: इंदापूर-माणगाव रस्त्यावर वाहतूक कोंडी
sliderhome

Traffic Jam: इंदापूर-माणगाव रस्त्यावर वाहतूक कोंडी

September 12, 2026
खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा
sliderhome

खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा

September 11, 2026
sliderhome

महामार्गावर ‌‘नो पार्किंग’; वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग!

September 11, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

कोकणकरांच्या सेवसाठी ‌‘लालपरी’

September 11, 2026
sliderhome

‌‘उसने‌’ कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडवेना!

September 11, 2026
sliderhome

एसी केबिन सोडा, ओपीडीमध्ये बसा! वरिष्ठ डॉक्टरांना आरोग्य विभागाचा थेट अल्टिमेटम

September 11, 2026
Next Post
कर भरूनही उरणकर पाण्याविना

दहिवलीमध्ये तीव्र पाणीटंचाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?