• Login
Thursday, June 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मिनीट्रेन माथेरान स्थानकात दाखल

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 31, 2025
in sliderhome, कर्जत, पर्यटन, रायगड
0 0
0
मिनीट्रेन माथेरान स्थानकात दाखल
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नेरळ-माथेरान प्रवासी वाहतुकीची प्रतीक्षा कायम

| नेरळ | प्रतिनिधी |

जगभरातील पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन नेरळ स्थानकातून माथेरानसाठी अद्याप सुरु झालेली नाही. दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी मिनीट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ प्रवासी वाहतूक सुरु होते. यावर्षी या मार्गावरील नॅरोगेज मार्गावर दरडी कोसळल्याने दुरुस्तीची कामे सुरु होती. मात्र, आता नेरळ येथून माथेरानसाठी मालवाहू गाडी कोणत्याही अडथळ्याविना प्रवास केला. दरम्यान, नॅरोगेज मार्ग प्रवासी वाहतूक करण्यासाठी तयार झाला असल्याने मिनीट्रेन कधी सुरु होणार याबाबत मध्य रेल्वेकडून कधी निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मिनीट्रेन दरवर्षी पावसाळ्यातील चार महिने बंद ठेवली जाते. ब्रिटिश काळापासून 15 जून ते 15 ऑक्टोबर या कालावधीत मिनीट्रेन पावसाळी सुट्टीवर जाते. नेरळ-माथेरान हा मार्ग पहाडी असल्याने पावसाळ्यात नॅरोगेज मार्गावर दरडी कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक बंद केली जाते. यावर्षी मे महिन्यात पाऊस आला आणि 26 मेपासून प्रवासीसेवा बंद केली. त्यामुळे 15 जूनपर्यंत मिनीट्रेनमधून प्रवास करण्याचे नियोजन करणाऱ्या पर्यटकांची संधी हुकली आहे. दुसरीकडे 15 ऑक्टोबर रोजी पावसाळी सुट्टी संपवून मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सुरु होते. मात्र, यावर्षी ऑक्टोबर महिना संपला तरी मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सुरु झालेली नाही. मोसमी पशु अजून परतीच्या मार्गावर नसल्याने दररोज पाऊस सुरु असून, नॅरोगेज मार्गावर दगड कोसळण्याच्या घटना कायम आहेत. त्यामुळे अद्याप मिनीट्रेन सुरु झालेली नाही.

दरम्यान, नेरळ-माथेरान मार्गावर मालवाहू गाडी कोणत्याही अडथळ्याविना नेरळ येथून माथेरानला पोहोचली आहे. त्याचवेळी माथेरान येथून नेरळ अशीदेखील पोहोचली आहे. मालवाहू गाडी 28 ऑक्टोबर रोजी नेरळ येथून माथेरानसाठी निघाल्यावर या गाडीला श्रीफळ वाढवून सुरुवात केली. ही मालवाहू गाडी कोणत्याही अडथळ्याविना निर्धारित वेळेत पोहोचली होती. त्यानंतर नॅरोगेज मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी तयार आहे, असा सिग्नल देण्यात आला आहे. त्यानंतर माथेरान गेलेली मिनीट्रेनची मालवाहू गाडी आज 31 ऑक्टोबर रोजी नेरळ येथे परत आली आहे. त्यामुळे नेरळ-माथेरान-नेरळ अशी प्रवासी वाहतूक सुरु करण्याची घोषणा मध्य रेल्वे कधी करणार याकडे पर्यटक प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे. मध्य रेल्वेकडून मिनीट्रेनची घोषणा कधी होते याकडे पर्यटकांचे लक्ष लागले असून, हिवाळ्यात मिनीट्रेनमधून प्रवास करता येणार का? याची वाट पर्यटक पाहात आहेत.

गाड्यांची संख्या वाढवा
नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर मागील दोन वर्षांपासून नेरळ येथून दोन आणि माथेरान येथून दोन अशा दोन फेऱ्या सुरु आहेत. मात्र, नेरळ येथून सकाळी लवकर आणि रात्री वस्तीसाठी एक अशा दोन गाड्यादेखील सुरु करण्याची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMatheran Minitrainmatheran newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

पांचाळ दाम्पत्याने लावला लाखोंचा चुना

Next Post

उद्या मुंबईत विराट मोर्चा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पनवेल जंक्शनवरील ताण होणार कमी
पनवेल

पनवेल जंक्शनवरील ताण होणार कमी

June 18, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

June 18, 2026
अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेला अटक
क्राईम

अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेला अटक

June 18, 2026
नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
क्राईम

विदेशी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना कोट्यवधींचा गंडा

June 18, 2026
जागतिक मगर संवर्धन दिनानिमित्त करंजखोल प्राथमिक शाळेत जनजागृती
महाड

जागतिक मगर संवर्धन दिनानिमित्त करंजखोल प्राथमिक शाळेत जनजागृती

June 18, 2026
चिवेतील शेतकऱ्यांची तहसीलदार कार्यालयावर धाव
रायगड

चिवेतील शेतकऱ्यांची तहसीलदार कार्यालयावर धाव

June 18, 2026
Next Post

उद्या मुंबईत विराट मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?