• Login
Saturday, September 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

क्रीडा संकुल समितीमधून आमदार, पालकमंत्र्यांची हकालपट्टी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 26, 2025
in sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
क्रीडा संकुल समितीमधून आमदार, पालकमंत्र्यांची हकालपट्टी
0
SHARES
61
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यात मोठ्या संख्येने क्रीडा संकुलांची उभारणी करण्यात येत असताना त्यासंदर्भातील बैठकांना समिती अध्यक्ष या नात्याने आमदार व पालकमंत्री वेळ देत नव्हते. परिणामी संकुलांची कामे रखडली होती. त्यामुळे समिती अध्यक्षपदावरुन आमदार, पालकमंत्री यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. आमदारांच्या जागी प्रांताधिकारी तर पालकमंत्र्यांच्या जागी जिल्हाधिकारी यांना क्रीडा संकुल समितीची अध्यक्षपदे बहाल करण्यात आली आहेत.

राज्यात 380 तालुका, 36 जिल्हा आणि 10 विभागीय अशी एकुण 426 क्रीडा संकुले मंजूर आहेत. त्यापैकी 161 सकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून, 134 संकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. संकुलांचे बांधकाम, खेळांच्या साधनांची खरेदी आणि संकुलाची निगा यासदंर्भातील जबाबदारी संकुल समितीवर असते. तालुका क्रीडा संकुलाचे अध्यक्ष स्थानिक आमदार तर जिल्हा व विभागीय संकुलाचे अध्यक्ष पालकमंत्री यांच्याकडे होते.

2003 पासून संकुल उभारणीचे काम केले जात असून, आजपर्यंत 1277 कोटी निधी दिलेला आहे. मात्र, संकुलाची उभारणी व त्यांची निगा हवी तशी होत नाही. कारण समिती अध्यक्ष म्हणून आमदार व पालकमंत्री बैठकांना वेळ देत नव्हते. क्रीडा खात्याचा कारभार हाती आल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अध्यक्ष बदलण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यावर नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. यापुढे तालुका क्रिडा संकुलाचे अध्यक्ष प्रांताधिकारी असणार आहेत. जिल्हा क्रीडा संकुलाचे काम जिल्हाधिकारी पाहणार आहेत तर विभागीय क्रिडा संकुलाची समिती विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत राहणार आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा सर्वपक्षीय 380 आमदार व 36 पालकमंत्र्यांना फटका बसला आहे. शासनाने पायाभूत क्रीडा सुविधांसाठी 2003 पासून अनुदानाच्या रकमेत वाढ केली. तरीसुद्धा क्रिडा संकुलांची निगा राखली जात नव्हती तसेच तेथे क्रीडापट्टूंना सुविधाही मिळत नव्हत्या.

आमदार व पालकमंत्री 2020 पासून क्रीडा संकुलाचे अध्यक्ष होते. मात्र, त्यांनी अध्यक्ष या नात्याने संकुलांच्या उभारणीकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. परिणामी, निधी असूनही प्रस्तावित 96 संकुलांची जागा क्रीडा विभागाच्या ताब्यात आली नाही. तसेच संकुलांच्या जागेसंदर्भातील न्यायीक वाद निर्माण झाल्याने 35 संकुले रखडली आहेत. त्यामध्ये 30 तालुका, 3 जिल्हा आणि 2 विभागीय संकुलांचा समावेश आहे. म्हणून आमदार व पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील संकुल समितीची पुनर्रचना करावी, असे विभागाचे म्हणणे होते.

Related

Tags: Guardian Minister expelledindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermlamumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial newsSports Complex Committee
Previous Post

तालुकास्तरीय शिक्षक सन्मान सोहळा

Next Post

कालव्याच्या पाण्यासाठी शेतकरी एकवटले

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

कळंबोलीत लाखोंचा गुटखा साठा जप्त

September 12, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

परप्रांतीयांच्या टपऱ्यांवर कारवाई; तेरा आरोपी अटक

September 12, 2026
Traffic Jam: इंदापूर-माणगाव रस्त्यावर वाहतूक कोंडी
sliderhome

Traffic Jam: इंदापूर-माणगाव रस्त्यावर वाहतूक कोंडी

September 12, 2026
खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा
sliderhome

खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा

September 11, 2026
sliderhome

महामार्गावर ‌‘नो पार्किंग’; वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग!

September 11, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

कोकणकरांच्या सेवसाठी ‌‘लालपरी’

September 11, 2026
Next Post
कालव्याच्या पाण्यासाठी शेतकरी एकवटले

कालव्याच्या पाण्यासाठी शेतकरी एकवटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?