• Login
Monday, July 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मनसे कार्यकर्त्यांनी डान्स बार फोडला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 3, 2025
in sliderhome, पनवेल
0 0
0
मनसे कार्यकर्त्यांनी डान्स बार फोडला
0
SHARES
77
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

15 ते 20 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडमध्ये डान्स बार कसे चालतात, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनी शनिवारी (दि.2) आयोजित मेळाव्यात केले होते. राज यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले असून, आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री डान्स बारवर धडक देत बार तोडल्याचे पाहायला मिळत आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिन सोहळ्यात पनवेलमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 2 ऑगस्ट रोजी आले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगड जिल्ह्यात असलेल्या अनधिकृत डान्सबारवर टीका केली होती. या ठिकाणी बार बंद असावेत, अशी अपेक्षा करण्यात आली. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल तालुक्यातील कोनजवळ असलेल्या नाईट रायडर्स या लेडीज सर्विस बारवर धडक दिली आणि मध्यरात्री बारा वाजता संतापलेल्या मनसैनिकांनी हा बार फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तीन ऑगस्ट रोजी पंधरा ते वीस मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पनवेलमधील मुंबई, पुणे द्रुतगती मार्गाच्या काही अंतरावर असलेल्या हा बार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे या कारवाईमुळे उघड झाले आहे. हातामध्ये काठ्या आणि दांडके घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा बार फोडला. राज ठाकरे यांच्या डान्स बारविरोधी वक्तव्यानंतर शनिवारी रात्री मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील नाईट रायडर्स बारवर हल्ला केला. त्यानंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हॉटेल चालक रामनाथ शेट्टी यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी योगेश चिले, राहुल चव्हाण, संजय मुरकुटे, किरण गुरव, अक्षय हाके आणि इतर 15 ते 20 मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newssocial media newssocial news
Previous Post

भाविकांची बोलेरो कालव्यात कोसळली

Next Post

मनोज जरांगेंच्या लिफ्टला अपघात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

वर्ष उलटूनही भरपाई लाल फितीत

July 12, 2026
जलजीवन योजनेची कामे उद्याप अपूर्णच
sliderhome

जलजीवन योजनेची कामे उद्याप अपूर्णच

July 12, 2026
कामोठ्यात पार्लर मालकाकडून महिलेचा विनयभंग
sliderhome

जादुटोनाच्या माध्यमातून महिलेवर अत्याचार

July 12, 2026
नळ पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन
sliderhome

नळ पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन

July 12, 2026
पनवेल महानगरपालिकेचा 5 हजार कोटींचा अर्थसंकल्प
sliderhome

पनवेल महानगरपालिकेचा 5 हजार कोटींचा अर्थसंकल्प

July 12, 2026
वेश्या व्यवसायातून महिलांची सुटका
sliderhome

वेश्या व्यवसायातून महिलांची सुटका

July 12, 2026
Next Post
मनोज जरांगेंच्या लिफ्टला अपघात

मनोज जरांगेंच्या लिफ्टला अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?