• Login
Saturday, May 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माझी शाळा, माझी परसबाग

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 17, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
माझी शाळा, माझी परसबाग
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शाळेच्या छतावर भाजीपाल्याची लागवड

| नेरळ | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मानिवली शाळेच्या छतावर भाजीपाल्याची बाग फुलली आहे. विद्यार्थ्यांनी श्रमदान करून भाजीपाला लावण्यासाठी कुंड्या आणल्या आणि त्यात भाजीपाल्याची रोपे तयार केली. साधारण जुलै महिन्यात हाती घेतलेला हा उपक्रम यशस्वी झाला आहे. त्यामुळे ‌‘माझी शाळा, माझी परसबाग’ अंतर्गत यशस्वी ठरलेला हा उपक्रम कुतूहलाचा विषय बनला आहे.

‌‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानामुळे अनेक शाळा नवनवीन उपक्रम आपल्या शाळेत राबवत असतात. मानिवली येथील इयत्ता पहिलीपासून ते आठवीपर्यंत शिक्षण दिल्या जाणाऱ्या शाळेला ‌‘उपक्रमशाही शाळा’ म्हणून ओळखले जात आहे. या शाळेकडून राबविल्या जाणाऱ्या एका उपक्रमात ‌‘माझा वाढदिवस माझे झाड’ या अंतर्गत चिमुकल्यांनी स्वतःच्या वाढदिवसाला आपल्या शाळेसाठी कुंडी सहित एक झाड भेट दिले. त्यातून शाळेची फिरती बाग तयार झाली. या उपक्रमाचा पुढील अध्याय म्हणून ‌‘माझी शाळा माझी परसबाग’ हा उपक्रम राबविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक परशुराम राठोड, सहशिक्षिका सुनंदा पाटील, संज्योती कांबरी, अनिता कडलग व रोहिणी राहिंज यांनी पुढाकार घेतला. या शाळेत जागे अभावी परसबाग तयार करता येत नव्हती. त्यामुळे ग्रो बॅगचा वापर करून परसबाग फुलविण्यात आली. या बॅगा शाळेला नेहमी भेट देणाऱ्या पक्षी प्रेमी आणि पक्षी निरीक्षक मृणाल घोसाळकर यांनी उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर सर्व बॅगा शाळेतील विद्यार्थ्यांकडून त्यात बीया पेरून रोपे तयार करण्यात आली. आता ही परसबाग शाळेच्या टेरेसवर फुलली आहे.

स्वकृती निर्मिती अनुभव
जागे अभावी शाळेच्या टेरेसवर परसबाग फुलवण्यात आली. या बागेत कोबी, वांगी, पालक, कोथिंबीर, मुळा, मेथी या भाज्या तसेच वेगवगेळी प्रकारची फुले फुलली आहेत. त्यात गुलाब, गोकर्ण, अबोली, सदाफुली, चिनी गुलाब अशी मन प्रसन्न करणारी झाडे लावण्यात आली आहेत. मुलांना पेरलेले बी उगवताना पाहाण्यात खूप मजा वाटत आहे. त्यामुळे मुलांना एक स्वकृती निर्मिती अनुभव मिळत आहे. हे पाहून सर्व शिक्षकांनाही खूपच आनंद वाटत आहे.

परसबाग तयार करण्यासाठी शाळेच्या आजूबाजूला जागा उपलब्ध नव्हती. त्यावेळी पुणे-मुंबई सारख्या शहरी भागात मोठ्या प्रमाणात इमारतींच्या टेरेसवर परसबाग फुलविल्याचे आमच्या शिक्षकांनी वाचले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या बिया गोळा करण्याच्या आवडीला छतावरील परसबागेच्या जोड दिली. या परसबागेसाठी काही रोप, बियाणे नर्सरीतून आणली तर काही बियाणे विकत घेतले. पालापाचोळा आणि शेणखत झाडांना लागणारे खत नर्सरीतून घेतले. जुलै महिन्यात सुरु झालेला हा उपक्रम यशस्वी झाला असून विद्यार्थ्यांनी या प्रकल्पात विशेष आनंद घेतला. अनेक विद्यार्थी शाळेत आल्यावर त्या झाडणाच्या आजूबाजूला फिरताना दिसतात आणि आनंद घेतात. हे पाहून आनंद वाटतो.

परशुराम राठोड,
मुख्याध्यापक

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Previous Post

श्रीवर्धन नगरपालिकेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

Next Post

गुढीपाडव्यानिमित्त ऑफरचा धमाका

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Water Scarcity: टँकरमुक्त रायगडच्या घोषणा हवेतच
sliderhome

Water Scarcity: टँकरमुक्त रायगडच्या घोषणा हवेतच

May 22, 2026
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
sliderhome

Suicide News: परप्रांतीय तरुणाची आत्महत्या

May 22, 2026
Rain Alert: रायगडात अवकाळी पावसाची हजेरी
sliderhome

Rain Alert: रायगडात अवकाळी पावसाची हजेरी

May 22, 2026
लहान मासे पकडल्यास थेट कारवाई
sliderhome

Fishing Ban: बंदी काळात मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई

May 22, 2026
भारतीय हवाईदलात ओंकारची ऐतिहासिक कामगिरी
रायगड

भारतीय हवाईदलात ओंकारची ऐतिहासिक कामगिरी

May 22, 2026
“संपत्ती स्थानिकांची, चांदी अधिकाऱ्यांची”
पनवेल

“संपत्ती स्थानिकांची, चांदी अधिकाऱ्यांची”

May 22, 2026
Next Post

गुढीपाडव्यानिमित्त ऑफरचा धमाका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?