महत्वाची बातमी! नागोठणे-पेझारी मार्ग बंद


पोयनाड पोलीस ठाणे हद्दीतील पेझारी ते नागोठणे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन झाडे पडली. त्यापैकी एक झाड स्थानिक नागरिकांच्या मदतीने काढण्यात आले आहे. तर दुसरे झाड काढण्याचे काम सुरु आहे. परिणामी हा मार्ग वाहतुकिसाठी बंद करण्यात आली असून शिहू ते श्रीगाव MIDC रोडने वळविण्यात आलेली आहे.

Exit mobile version