• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्ह्यात ‌‘108′ सुसाट; अकरा वर्षांत दीड लाख रुग्णांनी घेतला लाभ

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 16, 2025
in sliderhome, अलिबाग, आरोग्य, रायगड
0 0
0
जिल्ह्यात ‌‘108′ सुसाट; अकरा वर्षांत दीड लाख रुग्णांनी घेतला लाभ
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रमोद जाधव |

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना जलद वैद्यकीय मदत देण्यासाठी 108 रुग्णवाहिका प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. आपत्तीच्या काळात फोन केल्यानंतर काही मिनिटांत मदतीसाठी पोहोचणारी ही रुग्णवाहिका दररोज 200 किलोमीटरचा प्रवास करत असते. 2014 पासून या रुग्णवाहिकेचा सुरु झालेला प्रवास सुसाट सुरु आहे. दरम्यान, अकरा वर्षांमध्ये या रुग्णवाहिकेचा जिल्ह्यातील 1 लाख 50 हजार 126 रुग्णांनी लाभ घेतला आहे. रुग्णांना आपत्कालीन सेवा मिळत असल्याने आधार मिळाला आहे. त्यामुळे ही रुग्णवाहिका रुग्णांसाठी जीवनवाहिनी ठरत असल्याचे चित्र आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालयांसह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, तसेच 55 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 288 उपकेंद्र कार्यरत आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सर्वसामान्यांना चांगली मिळावी, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचा प्रयत्न राहिला आहे. मात्र, रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी कायमच आहेत. त्यामुळे अनेकवेळा रुग्णांना मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जावे लागते. त्याचा आर्थिक फटका रुग्णांना मोठ्या प्रमाणात बसतो. वेळेवर रुग्णवाहिका तसेच अन्य वाहनांची सुविधा मिळत नसल्याने रुग्णांवर उपचार होताना अडचणी निर्माण होतात. त्यामध्ये खडतर रस्ते, अरुंद रस्त्यांच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.

रस्ते अपघातात जखमी झालेले, नैसर्गिक आपत्तीत सापडलेले, आत्महत्या केलेले, गंभीर आजाराने त्रस्त असलेले अशा वेगवेगळ्या कारणांमुळे प्रकृती बिघडलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावे, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सुरु करण्यात आली. रुग्णावर तातडीने उपचार व्हावे यासाठी सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेखाली 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकामार्फत तातडीची वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. रायगड जिल्ह्यामध्ये ही सेवा 2014 पासून सुरु झाली. रायगड जिल्ह्यासाठी शासनाकडून 23 रुग्णवाहिका देण्यात आल्या. या रुग्णवाहिकेमध्ये अन्य आरोग्य सुविधांसह डॉक्टरही उपलब्ध करण्यात आले. 108 क्रमांकावर संपर्क साधल्यास काही मिनिटात रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचे काम केले जाते. बीव्हीजी कंपनीद्वारे या रुग्णवाहिकांवर नियंत्रण ठेवले जाते. रायगड जिल्ह्यात या कंपनीचा एक व्यवस्थापक म्हणून काम पाहात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये 108 रुग्णवाहिकेचे कामकाज चालत आहे. दर दिवशी रुग्णवाहिका सुमारे दोनशे किलोमीटरचा प्रवास करीत आहेत. त्यात मुंबईला रुग्णांना नेणे, जिल्ह्यातील जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविणे, अशा अनेक प्रकारची कामे रुग्णवाहिकेच्या मदतीने केली जात आहेत. अकरा वर्षांमध्ये 108 रुग्णवाहिकेने एक लाख 50 हजार 127 रुग्णांना सेवा दिली आहे. त्यामध्ये भाजलेले, वाहन अपघात झालेले. आत्महत्या करणारे, गंभीर दुखापत झालेले, तसेच इतर वैद्यकिय मदतीसाठी तातडीने अन्य रुग्णालयात नेण्याचे काम रुग्णवाहिकेने केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जीवनदायी म्हणून 108 रुग्णवाहिकेकडे पाहिले जाते.

रुग्णवाहिकेच्या सेवेवर दृष्टीक्षेप

वाहन अपघात - 8345

हल्ल्यात जखमी झालेले - 1017

भाजलेले - 885

वैद्यकीय मदतीसाठी असणारे - 1,30,433

आत्महत्या करणारे रुग्ण - 140

पडलेले - 3508

गंभीर दुखापत - 5798

एकूण - 1, 50, 126
नव्या रुग्णवाहिकांची प्रतीक्षा
इंजिन बंद पडणे, स्टेअरिंगची समस्या निर्माण होणे, असे अनेक प्रश्न रुग्णवाहिकेबाबत सुरु झाले आहेत. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या रुग्णवाहिका जुन्या झाल्या असून, आतापर्यंत या रुग्णवाहिकांनी साडेतीन लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. लवकरच या रुग्णवाहिका भंगारात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नव्या रुग्णवाहिकेची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

Related

Tags: 108 ambulancealibag newshealth departmentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

अप्रेंटिसशिप ड्राईव्हचे आयोजन

Next Post

जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अलिबाग

लोकनेते मनोहर पाशिलकर यांचे निधन

February 15, 2026
नार्वेकरांना पळवलं?
sliderhome

नार्वेकरांना पळवलं?

February 14, 2026
हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मंत्री झिरवाळ ‌‘नॉट रिचेबल‌’

February 14, 2026
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित
sliderhome

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित

February 14, 2026
Next Post
जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत

जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?