बैठकिला एक तास विलंब; कामाचा खेळखंडोबा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानूसार रायगड जिल्हा नियोजन सभागृहात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकिसाठी विविध विभागाचे पदाधिकारी, अधिकारी दिलेल्या वेळेत सभागृहात हजर झाले. या बैठकिसाठी सायंकाळी 4 ची वेळ देण्यात आली होती. मात्र 5 वाजले तरी खासदार, आमदार सभेला हजर झाले नव्हते. त्यामुळे अधिकारीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात आली.







