• Login
Monday, May 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन

Sayali Patil by Sayali Patil
July 25, 2022
in क्रीडा, पनवेल
0 0
0
अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवले । वार्ताहर ।
लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि नवी मुंबई स्पोर्टस व सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन शनिवर दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते रविवार दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी याकालावधीत सिडको समाज मंदिऱ दुसरा मजला सेक्टर 18 नवीन पनवेल येथे महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते व रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष संजय सुदाम कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे उद्घाटन दि.13 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष लायन हेमंत ठाकुर, सेक्रेटरी लायन नंदकिशोर धो्रत्रे, खजिनदार लायन एस.जी. चव्हाण, स्पोर्टस प्राजेक्ट चेअरमन लायन राजेंद्र जेसवानी, लायन संजय पोतदार, लायन नागेश देशमाने, लायन अशोक जिल्डा लायन मधुकर भगत, लायन मदन गोवारी, लायन संजय गोडसे, लायन गौतम म्हस्के आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार, दि. 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष लायन हेमंत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.

कै.मोरेश्‍वर सदाशिव पोतदार व कै. मंगला मोरेश्‍वर पोतदार यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे टेबलटे निस स्पर्धेतील पुरूष व महिला विजेत्यास फिरता चषक देण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेसाठी संघ निवडताना या स्पर्धेतील विजयी खेळाडूंचा विचार केला जाणार आहे. सदर स्पर्धा बीगनर्स मुली व मुले, 11 वर्षा खालील मुली व मुले, 13 वर्षा खालील मुली व मुले, 15 वर्षा खालील मुली व मुले, 17 वर्षा खालील मुली व मुले, 19 वर्षा खालील मुली व मुले, महिला व पुरूष, व्हेटरन पुरूष, पुुरूष डबल्स अशा विविध गटांत स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे चीफ रेफ्र्री डी.आर. साळसकर व असिस्टंट चीफ रेफ्री पराग अंकोलेकर हे काम पहाणार आहेत.

Related

Tags: competetionkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanveltable tennis
Previous Post

अरे बापरे! रेवदंडा सुरूच्या बनात रात्रीच्यावेळी खेळ

Next Post

वॉटर पोलो स्पर्धेत नागोठण्याचे खेळाडू चमकले

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी
क्रीडा

आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी

May 3, 2026
मुंबईत खो-खोचा जल्लोष
क्रीडा

मुंबईत खो-खोचा जल्लोष

May 3, 2026
मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी
क्रीडा

मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी

May 3, 2026
पळस्पे फाटा येथे गोडाऊनला भीषण आग
sliderhome

पळस्पे फाटा येथे गोडाऊनला भीषण आग

May 3, 2026
आठवडा बाजारामुळे वाहतूक कोंडी
पनवेल

आठवडा बाजारामुळे वाहतूक कोंडी

May 3, 2026
कौटुंबिक वादातून अज्ञात व्यक्ती बेपत्ता
पनवेल

कौटुंबिक वादातून अज्ञात व्यक्ती बेपत्ता

May 3, 2026
Next Post
वॉटर पोलो स्पर्धेत नागोठण्याचे खेळाडू चमकले

वॉटर पोलो स्पर्धेत नागोठण्याचे खेळाडू चमकले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?