• Login
Wednesday, July 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन

Krushival by Krushival
November 24, 2024
in उरण, रायगड, शैक्षणिक
0 0
0
आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । वार्ताहर ।

यु.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्समध्ये शनिवार (दि. 23) रोजी पालक मैदान येथे वक्तृत्व (गट 1-3, इ. 1 ली ते 7 वी), एक्सटेम्पोर (गट 4, इ. 8 वी आणि 10 वी) एकल गायन (गट 1 आणि 2, इ. 1 ली ते 4 थी), एकल नृत्य (गट 3 आणि 4, इ. 5 वी ते 10 वी), चित्रकला (गट 1- 4, इ. 1 ली ते 10 वी) वादविवाद (गट 5, इ. 11 वी आणि 12 वी) आणि रांगोळी (गट 5 अ आणि ब, इ. 11 वी आणि 12 वी) असे वैविध्यपूर्ण विषय असलेली आंतरशालेय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ह्या स्पर्धेला स्कूल आणि ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या, माध्यमिक, प्राथमिक व पूर्व-प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका, समन्वयक तसेच आपल्या व इतर शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

उरण तालुक्यातील एकूण 11 शाळेतील 180 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. ह्या सर्व शाळांनी आपल्या विदयार्थ्यांना ह्या स्पर्धेत पाठवून, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन आत्मविश्‍वासही निर्माण केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्कुल व ज्यु. कॉलेजच्या शिक्षिकांनी केले. अशा रितीने ही आतंरशालेय स्पर्धा यु.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्सच्या उत्तम आयोजनामुळे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

Related

Tags: competetioneducational newseducational program newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuranuran news
Previous Post

वाढत्या थंडीचा बागायतदारांना दिलासा

Next Post

यूपी योद्धाजचा प्रो-कबड्डीत दणदणीत विजय

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
आरोग्य

‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी

July 22, 2026
महाराष्ट्र हुकूमशाही पुढे झुकणार नाही: चित्रलेखा पाटील
sliderhome

महाराष्ट्र हुकूमशाही पुढे झुकणार नाही: चित्रलेखा पाटील

July 22, 2026
Raigad Protest: दिल्लीतील घटनेचे अलिबागमध्ये पडसाद
sliderhome

Raigad Protest: दिल्लीतील घटनेचे अलिबागमध्ये पडसाद

July 22, 2026
Phansad Dam: फणसाड धरण बनले वर्षाविहाराचे आकर्षण
पर्यटन

Phansad Dam: फणसाड धरण बनले वर्षाविहाराचे आकर्षण

July 22, 2026
सुदर्शन सहकारी भात गिरणीची कार्यकारणी जाहीर
अलिबाग

सुदर्शन सहकारी भात गिरणीची कार्यकारणी जाहीर

July 22, 2026
श्रीवर्धनमध्ये भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत
रायगड

श्रीवर्धनमध्ये भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत

July 22, 2026
Next Post
यूपी योद्धाजचा प्रो-कबड्डीत दणदणीत विजय

यूपी योद्धाजचा प्रो-कबड्डीत दणदणीत विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?