रामदास नवमी उत्सवाचे आयोजन

| श्रीवर्धन | वार्ताहर |

दरवर्षीप्रमाणेच ब्राह्मण सभा,श्रीवर्धन पुरस्कृत श्री रामदास नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. रविवारी धर्म ध्वजवंदन , पारंपारिक भजन, दासबोध वाचन, जप, मनाचे श्लोक, मारुती स्तोत्र, महिलांचे भजन व जप केला जाणार आहे. (दि.2) मार्च राजी विशेष कार्यक्रम, (दि.3) मार्च रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिन, (दि.5 )मार्च रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.अनेक वर्षे सदरचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

Exit mobile version