• Login
Saturday, May 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग एसटी आगारात आक्रोश अन् संताप

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 27, 2025
in sliderhome, अपघात, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबाग एसटी आगारात आक्रोश अन् संताप
0
SHARES
2.2k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तरुणाच्या मृत्यूप्रकरणी संतप्त जमावाने बसवर केली दगडफेक

। रायगड । खास प्रतिनिधी ।

अलिबाग शहरातील एसटी आगारासमोर एसटी बसने दुचाकीस्वाराला चिरडल्याची मन हेलावून टाकणारी घटना गुरुवारी (दि.27) घडली. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. जयदीप बना (रा.वरसोली कोळीवाडा) असे अपघातातील मृत तरुणाचे नाव असून, याबाबत त्याच्या घरी समजताच बना परिवारावर शोककळा पसरली. परिसर सुन्न झाला, त्याच्या नातेवाईकाने थेट बसस्थानक गाठले. पोटचा गोळा क्षणात निधून गेल्याचे समजताच तिने हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश पाहून संपूर्ण अलिबागकर हळहळले, तर गावातील नागरिक संतापले.

रोजच्याप्रमाणे अलिबाग आगारासमोरील रस्त्यावर वर्दळ होती. डॉ. धनेषा राणे यांनी दिलेल्या तक्रारीनूसार, पावणेबाराच्या सुमारास अलिबाग बस आगारामध्ये एसटी जात होती. त्यावेळी समोरुन चारचाकी वाहन आल्याने चालकाने बसचा वेग कमी केला. त्याचवेळी मागून दुचाकीवरुन जयदीप व रिक्षा आली. समोरील वाहनाने वेग कमी केल्याने त्यानेही वेग कमी केला. त्यानंतर त्या वाहनांच्या मागून येणार्‍या एसटी बसने प्रथम रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यामुळे रिक्षा डिव्हायडरवर आदळली व मोटारसायकलस्वार समोरील एसटीवर आदळला. डॉ. धनेषा राणे यांनी तरुणाला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. तर, बस चालकाने तेथून पळ काढला.

ही घटना घडताच नागरिकांचा राग अनावर झाला. तरुणाने डोळ्यादेखत अखेरचा श्‍वास घेतला होता. त्यामुळे संतप्त जमावाने एसटीच्या काचा फोडल्या. वाहतूक तब्बल चार तास रोखून धरली. अखेर पोलिसांनी मध्यस्थीची भुमिका घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, आरोपी चालक योगेश अडसूळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे करीत आहेत.

पोलिसांकडून लाठीचा धाक
या घटनेची माहिती मिळताच जमाव मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाला. त्यांनी एसटी आगार परिसरात गर्दी केली होती. संतप्त झालेल्या जमावाने एसटी बसवर दगडफेक केली. पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते. जमावाने गोंधळ घातल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. एसटी चालकाला तात्काळ अटक करा, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. अखेर जमावाला शांत करण्यासाठी पोलीसांनी लाठीचा धाक दाखवला.
नादुरुस्त गाड्यांचा हट्ट का?
एसटी बसचा ब्रेक फेल होत असण्याच्या घटना सातत्याने होत आहेत. याबाबत आगार व्यवस्थापकांना सांगण्यात येत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. मात्र, आधीच बस गाड्यांची कमतरता असल्याने त्याच नादुरुस्त बस प्रवाशांच्या सेवेला पाठवण्यात येत असल्याची धक्कादायक बाब यानिमित्ताने समोर आली. यापुर्वीही रस्त्यामध्ये अचानक बस नादुरुस्त होत असल्याचे आपल्या निर्दशनास येते. काही दिवसांपूर्वी अलिबाग-रेवस मार्गावर जाणार्‍या बसचे ब्रेक निकामी झाले होते. त्यावेळी एका महिलेला ठोकर लागणार होती, तोच चाकलकाने प्रसंगवधान दाखवल्याने बस समोरील झाडाला ठोकली होती. मात्र, हे प्रकरण आगार प्रशासनाने रफादफा केले होते.
घटनास्थळी क्राईम सीन
एसटी-दुचाकीच्या झालेल्या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी क्राईम सीन करण्याचा  प्रयत्न केला. त्याचवेळी बसचा ब्रेक फेल झाला आहे का, याची चाचपणी केली. यासाठी पोलीस चालकाला बस चालवण्यास सांगण्यात आले. त्यांनी बस चालवताना ब्रेक व्यवस्थीत काम करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे जमावाने पुन्हा गोंधळ घातला. त्यानंतर घटनास्थळावरुन तीन्ही वाहने अलिबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेज महत्वाचा पुरावा
अलिबाग एसटी आगागर परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यामुळे अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे लवकरच सीसीटीव्ही फुटेज तपासणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दुभाजकाची लांबी कमी करण्याची मागणी बासणात
एसटी आगार परिसरात फेरीवाले, भाजी विक्रेत, अवैध पार्कींग होत असते. त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होतो. त्यातच तिथे असणार्‍या दुभाजकांची लांबी अधिक असल्याने एसटी बस चालकांना वळसा घेताना कसरत करावी लागते. दुभाजकांची लांबी कमी करावी, अशी मागणी अलिबाग शहर काँग्रेसचे अध्यक्ष समीर ठाकूर यांनी केली आहे. मात्र, त्याबाबत अद्यापही कार्यवाही झाली नाही.

Related

Tags: accident newsalibag newsalibag police]alibag st depo accident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

लाचखोर तहसीलदार जाळ्यात; रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई

Next Post

सार्वजनिक वाचनालयात गौरव दिन साजरा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामासाठी बालकामगारांची मदत
sliderhome

ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामासाठी बालकामगारांची मदत

May 9, 2026
जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
sliderhome

जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

May 9, 2026
खरीप लागवडीसाठी 73 हजार हेक्टरचे उद्दिष्ट
sliderhome

खरीप लागवडीसाठी 73 हजार हेक्टरचे उद्दिष्ट

May 9, 2026
खासगी कंपनीसाठी सरकारच्या पायघड्या
sliderhome

खासगी कंपनीसाठी सरकारच्या पायघड्या

May 9, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अलिबागमध्ये रंगणार काव्य संमेलन

May 9, 2026
कर्जत तालुक्यातील कुपोषण घटले
sliderhome

कर्जत तालुक्यातील कुपोषण घटले

May 9, 2026
Next Post
सार्वजनिक वाचनालयात गौरव दिन साजरा

सार्वजनिक वाचनालयात गौरव दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?