• Login
Sunday, April 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

पनवेल महापालिकेचा जागतिक पर्यावरण दिन

Krushival by Krushival
June 7, 2024
in कार्यक्रम, पनवेल
0 0
0
पनवेल महापालिकेचा जागतिक पर्यावरण दिन
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

48 उद्यानात 1100 वृक्षांचे रोपण

। पनवेल । प्रतिनिधी ।

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने पनवेल महापालिकेच्यावतीने शहरातील 48 विविध उद्यानांमध्ये तब्बल 1100 वृक्षांचे रोपणाचा कार्यक्रम पालिकेने बुधवारी हाती घेतला. पनवेल पालिका आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या हस्ते खारघर वसाहतीमधील सेक्टर 12 मधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके उद्यानामध्ये वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी पालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, महापालिका अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात पालिका आयुक्त डॉ. रसाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, माणूस हा निसर्गाचा पुत्र आहे. पर्यावरणाचा विकास करणे म्हणजे पर्यावरणांमध्ये ढवळाढवळ न करणे. निसर्ग आहे तसे त्याचे जतन करणे महत्वाचे आहे. म्हणूनच महापालिकेने 1100 झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका देशी झाडांचे रोपण करत असून भविष्यातील पिढीला पक्षांचे आवाज ऐकवायचे असतील झाडे लावली पाहिजेत,त्यांचे जतन करायला पाहिजे असे मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये डॉ. रसाळ यांनी केले.

खारघर वसाहतीसमोर बुधवारी पालिकेच्यावतीने कळंबोली मधील सेक्टर 6 ई भूखंड क्रमांक 2 येथील उद्यान येथे उपायुक्त कैलास गावडे यांनी वृक्षारोपण केले. तसेच नवीन पनवेल येथील सेक्टर 11 येथील उद्यानामध्ये मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, प्रभाग अधिकारी अरविंद पाटील, आरोग्य निरीक्षक अरूण कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नावडे उपविभाग येथे सेक्टर 9 मध्ये उपायुक्त बाबासाहेब राजळे, सेक्टर 15 मधील उद्यानामध्ये लेखाधिकारी संग्राम व्होरकाटे, प्रभाग अधिकारी अमर पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कामोठे येथे उपायुक्त मारूती गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, उप अभियंता राजेश कर्डिले,आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पनवेल शहरामध्ये सेक्टर 16 मध्ये शहर अभियंता संजय जगताप, महात्मा गांधी उद्यानामध्ये सहाय्यक स्वरूप खारगे, कल्पतरू उद्यानामध्ये लेखा परीक्षक संदीप खुरपे प्रभाग अधिकारी रोशन माळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या शिवाय इतर राहिलेल्या उद्यानांमध्ये वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिली. पालिकेने बुधवारी केलेल्या वृक्षारोपणात वड,पिंपळ, कडूनिंब, ताम्हणफूल, नांद्रुक, आकाशनिंब, बहावा, अर्जुन, बिट्टी, अर्जुन, जांभूळ, करंज, पळस, प्राजक्त, सोन चाफा, अशोक, सप्तपर्णी, कुसूम, बकुळ, कदंब शिसव, सुबाभूळ, नारळ, सिता अशोक, शमी, आपटा या देशी प्रजातींच्या झाडांची निवड केली.

खारघार व नावडे प्रभागातील उद्यानांमध्ये 511, कामोठ्यातील सात उद्यानांमध्ये 83, पनवेल शहर व नवीन पनवेल मधील 18 उद्यानांमध्ये 166, कळंबोली व खांदा कॉलनीतील 16 उद्यांनामध्ये 336 झाडे लावली पालिकेच्या बुधवारच्या वृक्षारोपण कार्यक्रमांत विविध सामाजिक संस्थांनी सहकार्य केले. खारघरमधील इन्फिनीटी संस्था, पोदार प्रेप, पनवेलमध्ये भारत विकास परिषद, कळंबोली येथे आई शैक्षणिक व सामाजिक संघटना, कामोठेमध्ये पर्यावरण प्रेमी ग्रुप यांचे सहकार्य महापालिकेस मिळाले. तसेच ट्युलिप अंतर्गत इंटर्नशिपसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी खारघर उद्यानामध्ये पर्यावरणाचे रक्षण याविषयावर लघुनाटिका सादर केली.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel munciple corporationpanvel newssocial media newssocial newsworld environment day
Previous Post

संतोष मुसळे सेवानिवृत्त

Next Post

गतिरोधकांवरील पांढरे पट्टे गायब

Krushival

Krushival

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

पनवेलमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

April 19, 2026
पनवेल

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची नकारघंटा

April 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
कार्यक्रम

राजपूरीमध्ये विविध कार्यक्रमांचा जल्लोष

April 18, 2026
पनवेल

अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन

April 18, 2026
पनवेल

भुजबळ यांचे आयुक्तांना निवेदन

April 18, 2026
अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त जनजागृती
कार्यक्रम

अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त जनजागृती

April 18, 2026
Next Post
गतिरोधकांवरील पांढरे पट्टे गायब

गतिरोधकांवरील पांढरे पट्टे गायब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?