• Login
Wednesday, July 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

लज्जतदार पोपटी पार्ट्यांच्या आयोजनाचे बेत

Santosh Raul by Santosh Raul
December 10, 2023
in अलिबाग, रायगड, रोहा
0 0
0
लज्जतदार पोपटी पार्ट्यांच्या आयोजनाचे बेत
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | प्रतिनिधी |

हिवाळी हंगामात अनेकांना लज्जतदार पोपटी पार्ट्यांचे, सहलींचे वेध लागले आहेत. वालाच्या शेंगा भामरुडाच्या (भांबुर्डी) पाल्यात मडक्यात टाकून कांदा, बटाटा, रताळी तसेच अंडी, चिकन घालून त्यांची लज्जत वाढविली जाते. अवकाळी पावसामुळे स्थानिक गावठी वालाच्या शेंगा तयार होण्यास उशीर होणार असल्याने खवय्यांना पुण्यावरून आलेल्या वालाच्या शेंगांवरच बेत करावे लागत आहे. जिल्ह्यात पिकवलेल्या, चवदार टपोऱ्या दाण्याच्या गावठी शेंगांच्या पोपटीलाच अधिक पसंती आहे. मात्र, पावसामुळे नुकसान झाल्याने स्थानिक गावठी शेंगा अजून तयार झालेल्या नाहीत. उरणमध्ये काही ठिकाणी गावठी वाल मिळू लागले आहेत.

विदर्भात, खानदेशात ज्याप्रमाणे ज्वारी किंवा बाजरीच्या कणसांना भाजून केलेला हुर्डा प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच रायगड जिल्ह्यात गावठी वालाच्या शेंगांची पोपटी प्रसिद्ध आहे. ठिकठिकाणी शेतावर किंवा घराबाहेर मोकळ्या जागेत पोपटी पार्ट्यांची धम्माल पाहायला मिळते. काही ठिकाणी काव्यसंमेलन रंगतात तर गप्पा गोष्टींच्या मैफिलीमध्ये सुखदुःखाची देवाणघेवाण होते. अनेक जणांना यातून चांगले उत्पन्नही मिळते.

निडीच्या चवदार गावठी शेंगा
पोपटीसाठी अस्सल गावठी शेंगांनाच पसंती असते. गावठी शेंगांमुळेच खरी लज्जत व चव टिकून राहते. मुंबई-गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील निडी गावातील शेंगा रुचकर व टपोरे दाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. निडी गावालगतच्या जमिनीचा पोत कसदार असून परंपरागत पद्धतीने जपणूक करून ठेवलेले बियाण्याचाच वापर केला जातो. हे बियाणे दुसरे कुठे नेऊन पिकविल्यास अशी दर्जेदार शेंग होत नाही. या वालाला विशिष्ट चव, असून दाण्याचा आकारही मोठा असतो. सुरुवातीला बांधावर आलेल्या शेंगाची चव तर अधिकच रुचकर असते. यंदा अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे शेंगा तयार होण्यास उशीर झाल्याचे स्थानिक रहिवासी ॲड. महेंद्र धामणे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना रोजगार
जिल्ह्यात रब्बी हंगामात साधारण साडे पंधरा हजार हेक्टरवर कडधान्याचे पीक घेतले जाते. त्यामध्ये सर्वात जास्त जवळपास चार हजार 381 हेक्टरवर वालाची लागवड केली जाते. गावठी वालाच्या शेंगांना सुरुवातीला चांगला दर मिळतो. किलोला 100 ते 150 रुपये, नंतर शेंगा सर्वत्र येवू लागल्यावर दर 40 ते 50 रुपये किलोपर्यंत जातो. लागवड व मशागतसाठी मेहनत लागते त्यात वातावरण अनुकूल असल्यास चांगले उत्पन्न मिळते. शेंगा सुकवून त्यापासून मिळालेल्या वालाची विक्री देखील केली असल्याचे नीलेश शिर्के या शेतकऱ्याने सांगितले.
भांबुर्डीच्या पाल्याचे गुणधर्म
पोपटीत भांबुर्डीच्या पाल्याचा उपयोग केला जातो. याला गोरखमुंडी, वसई-विरारमध्ये बोडथोला, काही ठिकाणी कोंबडा तर रायगडमध्ये भांबुर्डी किंवा भामरूड असे म्हणतात. पावसाळ्यानंतर हा पाला रस्त्याच्या कडेला माळरानात उगवतो. पाल्यात औषधी गुणधर्म असतात. जखम झाल्यास पालाच्याच रस जखमेवर चोळतात. पोपटीमध्ये हा पाला टाकल्याने वाफेवर शेंगा चांगल्या शिजतात. तसेच, वालच्या शेंगा पोटाला बाधत नाहीत आणि लज्जतदार चव येते. अवकाळी पावसामुळे या पाल्याचेही नुकसान झाले आहे.
पत्र्याच्या डब्यातही पोपटी
पोपटीसाठी मडक्यांना खूप मागणी असते. मडके उपलब्ध नसल्यास त्याऐवजी तेलाच्या पत्र्याच्या डब्यामध्येही पोपटी केली जाते. यासाठी पत्र्याच्या डब्याचे तोंड तीन बाजूने कापले असते. अगदी मडक्यात लावतात, त्याप्रमाणे कृती करून पत्र्याचे झाकण घट्ट लावावे व आगीवर उपडे ठेवावे. काही वेळेला मडके फुटते किंवा त्याला तडा जातो आणि आतील साहित्य करपते किंवा अर्धवट शिजते. मात्र पत्र्याच्या डब्यामध्ये ही भीती नसते.

Related

Tags: alibagindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

तलाठी परीक्षेत गुणांची लॉटरी

Next Post

शिवभक्तांना रायगड प्रदक्षिणेचे वेध

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

जुने कार्यकर्ते स्वगृही परतले; शेतकरी भवनमध्ये जल्लोषात स्वागत

July 1, 2026
sliderhome

अंबा नदीने ओलांडली इशारा पातळी

July 1, 2026
sliderhome

जयंत पाटील यांचा मंगळवारी अभीष्टचिंतन सोहळा

July 1, 2026
sliderhome

चार खून केलेत… पुढचा नंबर तुझा!; लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा

July 1, 2026
sliderhome

कामोठ्यात स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

July 1, 2026
पनवेल स्थानकात ‌‘दमकोंडी’ प्रवास
पनवेल

पनवेल स्थानकात ‌‘दमकोंडी’ प्रवास

July 1, 2026
Next Post
जिल्हास्तरीय गडारोहण स्पर्धेचे आयोजन

शिवभक्तांना रायगड प्रदक्षिणेचे वेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?