• Login
Monday, July 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

मुरुड बाजारपेठेतील वीज वाहक पोल नादुरुस्त

Krushival by Krushival
July 12, 2022
in मुरुड
0 0
0
0
SHARES
45
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुरुड । वार्ताहर ।
मुरुड बाजारपेठ येथील पाडगे डेअरीजवळ असणारा विद्युत पोल व नगरपरिषदेची पाण्याची टाकी येथे असणारा पोल व त्यावरील क्लॅम,टूपिन व फोरपीन हे खराब होऊसुद्धा या सर्व साहित्याला तारांनी बांधून जाबवबदारी पूर्ण केल्यासारखी महावितरणचे कर्मचारी वागत आहेत .वास्तविक पहाता हे खूप भयावह असून रस्त्यावर चालणार्‍यांना मोठा धोका होणार वेळीच तातडीने या दोन पोल वरील दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी आशिष बागडे यांनी केली आहे.
   

याबाबत त्यांनी स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधून हे दोन्ही पोल दाखवून देऊन याबाबतचा धोका सुद्धा दाखवून दिला.महावितरणाचे अधिकारी याना सुद्धा बोलावून सदरील परस्थिती दाखवून दिली.यावेळी शहर अभियंता राठोरा याना सुद्धा या पोलची पाहणी केली असून सदरील पोलवरील दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आक्षेप आशिष बागडे यांनी केला आहे.गावात अनेक ठिकाणी अशीच परस्थिती असून मुरुड शहरातील सर्व पोलची प्रत्यक्ष पाहणी होऊन दुरुस्ती न केल्यामुळे मुरुड शहरातील वीज हि वारंवार जात असल्याचा आक्षेप बागडे यांनी घेतला आहे.बाजारपेठ येथील पोल वरील दुरुस्त्या त्वरित करून मिळावी यासाठी त्यांनी अधीक्षक अभियंता पेण यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून पोल बाबत गार्हाणे मांडले आहे.

याबाबत उप मुख्य कार्यकारी अभियंता महादेव दातीर  यांनी  सदरच्या पोल ची पाहणी करून ताबतोब दुरुस्तीचे आदेश देणार असल्याचे सांगितले.

Related

Tags: #murud #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #electric pole
Previous Post

मांडला येथे युवा सहभागातून वृक्षारोपण

Next Post

विक्रम आणि चिंता

Krushival

Krushival

Related Posts

सवतकडा धबधबा पर्यटकांना खुणावतोय!
sliderhome

सवतकडा धबधबा पर्यटकांना खुणावतोय!

July 19, 2026
खोरा बंदरातील निकृष्ट कामावर संताप
sliderhome

खोरा बंदरातील निकृष्ट कामावर संताप

July 16, 2026
वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई
मुरुड

वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई

July 14, 2026
सुपेगाव रस्ता खचल्याने वाहतूक बंद
मुरुड

सुपेगाव रस्ता खचल्याने वाहतूक बंद

July 12, 2026
एकदरा पुलावर मोकाट गुरांचा ठिय्या
मुरुड

एकदरा पुलावर मोकाट गुरांचा ठिय्या

July 12, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुरुड

गणना प्रपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू

July 11, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

विक्रम आणि चिंता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?