। सुतारवाडी । वार्ताहर ।
सरफळेवाडी येथील प्रमोद राम कटे याचे वयाच्या 35 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, आई-वडिल, दोन बहिणी, वहिनी असा परिवार असून त्याचा दशक्रिया विधी दि.31 ऑगस्ट तर उत्तरकार्य दि.2 सप्टेंबर रोजी होणार असून हे दोनही विधी राहत्या घरी सरफळेवाडी, पो. कुडली, ता. रोहा येथे होणार आहेत.