• Login
Wednesday, August 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

रायगड प्रेस क्लबचे आंदोलन स्थगित!

Santosh Raul by Santosh Raul
April 30, 2023
in महाड, रायगड
0 0
0
रायगड प्रेस क्लबचे आंदोलन स्थगित!
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

 नागोठण्यापासून डांबरीकरण सुरु

| महाड | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या  नागोठणे पासून डांबरीकरणाच्या कामाला शनिवारी प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, या टप्प्याचे काँक्रिटीकरणाचे कामही मे महिन्यात सुरू करणार असल्याचे आश्‍वासन राष्ट्रीय महामार्गाचे व्यवस्थापक मॅनेजर यशवंत घोटकर यांनी प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांना दिले असल्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती  खांबे यांनी दिली आहे.

रखडलेल्या कामाबाबत आणि कासू ते इंदापूर दरम्यान रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत पडलेले खड्डे भरून डांबरीकरण व काँक्रीटीकरणाचे काम तातडीने सुरू करावे अन्यथा एक मे रोजी रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे पत्र राष्ट्रीय महामार्गाला दिले होते. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनाही एक मे रोजी करण्यात येणार्‍या आंदोलनाबाबत पत्र देण्यात आले होते.

कासू ते इंदापूर या टप्प्यातील रस्त्याची अनेक ठिकाणी अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. नागोठणे ते पळस -कोलेटी दरम्यान वाहन चालवणे जिकरीचे होते, या रस्त्याची एकबाजू पूर्णपणे उध्वस्त झालेले असल्याने वाहनचालक विरुद्ध मार्गिकेने वाहने हाकतात, त्यामुळे अपघात होत आहेत. रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाले परंतु ज्या ठिकाणी रस्ता चांगला आहे त्या शिरढोण पनवेल येथे कामाला सुरुवात झाली. कासू ते इंदापूर दरम्यान रस्त्याचे काम आधी करणे गरजेचे असताना या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. रायगड जिल्हा प्रेस क्लबने आंदोलनाचा इशारा देऊन नागोठणे बाजूने काम सुरू करावे यासाठी  प्राधिकरणाकडे तगादा लावला होता.

नागोठणे-कासू पासून खड्डे पडलेल्या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. तसेच काँक्रीट करण्याच्या मशिनरीही सुकेळी खिंडीमध्ये आणून ठेवल्या असून पहूर येथे कॉरीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे काँक्रिटीकरणाचे कामही लवकरच सुरू होईल आणि हे काँक्रिटीकरणाचे काम पावसाळ्यातही सुरू राहील अशी माहिती घोटकर यांनी दिली.

Related

Tags: agitationindiaindia newskrushival mobile appmahadmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadraigad newsraigad press clubroadroad newssocial mediasocial media newssocial news
Previous Post

महागड्या सायकलची चोरी

Next Post

नेरळच्या पादचारी पुलावर धावणार मिनीट्रेन

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

हिमोफेलिया रुग्णांची फरफट कधी थांबणार?
sliderhome

हिमोफेलिया रुग्णांची फरफट कधी थांबणार?

August 4, 2026
अवैध क्रश सँड वाहतुकीवर महसूलचा दणका
sliderhome

अवैध क्रश सँड वाहतुकीवर महसूलचा दणका

August 4, 2026
ट्रेकिंगला गेलेल्या तरुणांची पोलिसांकडून सुखरूप सुटका
sliderhome

ट्रेकिंगला गेलेल्या तरुणांची पोलिसांकडून सुखरूप सुटका

August 4, 2026
अलिबागमध्ये मच्छीमार बांधवांसाठी आरोग्य शिबीर
अलिबाग

अलिबागमध्ये मच्छीमार बांधवांसाठी आरोग्य शिबीर

August 4, 2026
PNP College: पीएनपीत युवा महोत्सवाचा शुभारंभ
sliderhome

PNP College: पीएनपीत युवा महोत्सवाचा शुभारंभ

August 4, 2026
मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी खड्डे बुजविण्याची लगबग
पनवेल

मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी खड्डे बुजविण्याची लगबग

August 4, 2026
Next Post
नेरळच्या पादचारी पुलावर धावणार मिनीट्रेन

नेरळच्या पादचारी पुलावर धावणार मिनीट्रेन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?