• Login
Sunday, June 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

राजिप वेतन घोटाळा! आरोपीच्या नातेवाईकांचे जामिन फेटाळले

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 2, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
राजिप वेतन घोटाळा! आरोपीच्या नातेवाईकांचे जामिन फेटाळले
0
SHARES
443
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा परिषदेतील 5 कोटी 35 लाख 34 हजार 771 रुपयांचा वेतन घोटाळा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. या घोटाळ्यातील आरोपी महेश मांडवकर याने आपल्या नातेवाईकांच्या विविध बँक खात्यात घोटाळ्यातील 80 लाख 78 हजार 992 एवढी रक्कम जमा केल्याने आरोपीचे नातेवाईक जयेश मांडवकर, राजेश नाईक व लता नाईक यांचे अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश रायगड एस.डी.भगत यांनी फेटाळून लावले आहेत.

जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. संतोष पवार यांनी सरकारतर्फे जोरदार युक्तिवाद करून आरोपींच्या जामिनास कडाडून विरोध केला. या युक्तिवादात प्रमुख आरोपी महेश गोपीनाथ मांडवकर याने आपल्या खात्यात गैरवापर करून सरकारी निधी जमा केला होता. ज्यातून अर्जदारांनी रक्कम काढली होती आणि त्याचा थेट फायदा गुन्ह्यात झाला होता. या तीन आरोपींना निधीच्या बेकायदेशीर स्वरूपाची माहिती होती आणि तरीही त्यांनी बेकायदेशीरपणे सरकारी पैसे वापरले. त्यांची कोठडीत चौकशी आवश्यक असुन त्यामुळे या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती उघड होईल, असे मुद्दे मांडून आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती न्यायालयास केली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर आरोपींना आर्थिक लाभ झाला आहे, हे तपास अधिकार्‍यांनी रेकॉर्डवर आणले आहे. आरोपींनी सरकारी निधीचा गैरवापर करून पैसे घेतले आणि काढल्याचे उघड झाले आहे. गुन्ह्यातील उत्पन्नाचा वापर करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग असून त्यांना कथित गुन्ह्याखाली प्रथमदर्शनी जबाबदार मानून कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

अधिक चौकशीसाठी निर्णय
गुन्ह्यातील काढलेली नेमकी रक्कम किती, अर्जदारांनी मुख्य आरोपींसोबत संगनमताने काम केले की नाही, जर त्यांनी गैरवापर केलेला निधी लपवण्यात किंवा लाँडरिंग करण्यात मदत केली असेल तर अर्जदारांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास अशा बाबींचा प्रभावीपणे तपास करता येणार नाही. या गुन्ह्यांमध्ये सरकारी निधीचा अपव्यय/गैरवापराचा समावेश आहे, जो सार्वजनिक हित प्रभावित करणारा गंभीर आर्थिक गुन्हा आहे.गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता, अर्जदारांना गैरव्यवहारातून थेट आर्थिक फायदा निधी आणि कोठडीत चौकशीची आवश्यकता असल्याने या न्यायालयाला अटकपूर्व जामीन मंजूर करणे योग्य वाटत नाही. त्यामुळे जयेश, राजेश व लता नाईक यांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.

Related

Tags: alibag newsBail of accused's relatives rejectedindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRaigad Zilla Parishad salary scam casesocial media newssocial news
Previous Post

कोयत्याने वार करून तरुणाची हत्या

Next Post

एसटी बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पनवेल-सीएसएमटी एसी लोकलमध्ये धर्मांतराचा प्रयत्न
पनवेल

पनवेल-सीएसएमटी एसी लोकलमध्ये धर्मांतराचा प्रयत्न

June 21, 2026
सावित्री नदीत रात्रीस खेळ; गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूउपसा
महाड

सावित्री नदीत रात्रीस खेळ; गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूउपसा

June 21, 2026
आई-वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला अनोखी भेट
रायगड

आई-वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला अनोखी भेट

June 21, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

June 21, 2026
उरणमध्ये पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्या
उरण

उरणमध्ये पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्या

June 21, 2026
NEET Exam: नीट परीक्षा सुरळीत पार
पनवेल

NEET Exam: नीट परीक्षा सुरळीत पार

June 21, 2026
Next Post
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू

एसटी बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?