• Login
Sunday, April 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

रायगड विक्रीला काढलाय का?

Krushival by Krushival
April 25, 2026
in उरण, रायगड
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उरणमधील जमीन व्यवहारावर राजाराम पाटील यांचा आरोप

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील चाणजे येथील संशयास्पद जमीन व्यवहारामुळे महसूल यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भोंदूगिरी प्रकरणाशी संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांच्या नावावर लाखोंची जमीन खरेदी व तातडीने फेरफार मंजूर झाल्याने संताप व्यक्त होत असून, शेतकरी नेते राजाराम पाटील यांनी “रायगड विक्रीला काढलाय का?” असा थेट सवाल करत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

चाणजे येथील जमीन व्यवहाराने सध्या संपूर्ण उरण तालुक्यात खळबळ उडवली आहे. भोंदूगिरी प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात याच्या पत्नी कल्पना खरात हिच्या नावावर सुमारे 58 लाख 50 हजार रुपयांची जमीन खरेदी झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात फेरफार नोंद मंजूर करण्यात आली. 12 मार्च 2026 रोजी सर्वे क्रमांक 371/3 (क्षेत्र 0.20.00 आर) ही जमीन खरेदी करण्यात आली, तर 13 एप्रिल रोजी फेरफार क्रमांक 8351 मंजूर झाला. संबंधित महिला फरार असल्याची माहिती असतानाही एवढ्या वेगाने प्रक्रिया पूर्ण झाल्याने तहसील कार्यालयाच्या कारभारावर संशय व्यक्त होत आहे.

या प्रकरणात तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत असून, सामान्य नागरिकांच्या कामांना विलंब लावणारी यंत्रणा या व्यवहारात इतकी तत्पर कशी झाली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, नायब तहसीलदारांनी “फेरफार नोंद पुढील कार्यवाहीअभावी रद्द करण्यात आली” असे सांगितले असले, तरी ती सुरुवातीला मंजूर कशी झाली, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. यामुळे या व्यवहारामागे मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा संशय व्यक्त होत असून, 100 ते 200 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक गुन्हे शाखा तसेच अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत सखोल चौकशीची मागणी होत आहे.

या प्रकरणामुळे उरण तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले असून, स्थानिक नागरिक, शेतकरी व विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. योग्य कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

गुपचूप भोंदू बाबा येतात, जमीन खरेदी करतात आणि महसूल विभाग त्यांना सहकार्य करतो. हीच परिस्थिती राहिली, तर रायगड कधी विकला जाईल, हे जनतेलाही कळणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी कडक नियम केले होते, पण आज त्यांच्या नावाचा वापर करणारे सत्ताधारीच शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्यास मूकसंमती देत आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, संबंधित अधिकाऱ्यांची मालमत्ता तपासावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या तलाठ्यांची तात्काळ बदली केली पाहिजे.

– राजाराम पाटील, शेतकरी नेते

Related

Tags: india newskrushival marathi newskrushival newskrushival news appmaharashtraraigad newssocial media newssocial newsuranuran news
Previous Post

ना.ना. पाटील यांच्या नावाने शेतकरी सन्मान पुरस्कार सुरू करा

Krushival

Krushival

Related Posts

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर बंदच
आरोग्य

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर बंदच

April 25, 2026
नागावमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका
sliderhome

नागावमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका

April 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

फीअभावी विद्यार्थिनीला दोन वर्षे शिक्षणापासून दूर?

April 25, 2026
रायगडचा पारा 42 अंश पार
sliderhome

रायगडचा पारा 42 अंश पार

April 25, 2026
दहा हजार नागरिकांचा जीव संकटात; ‘या’ गावांना धोका
sliderhome

दहा हजार नागरिकांचा जीव संकटात; ‘या’ गावांना धोका

April 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

अखेर संपाला स्थगिती

April 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?