• Login
Saturday, September 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडचा पारा 42 अंश पार

Antara Parange by Antara Parange
April 25, 2026
in sliderhome, रायगड
0 0
0
रायगडचा पारा 42 अंश पार
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उष्णतेच्या लाटेत जनजीवन विस्कळीत

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात सध्या उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत असून, तापमानात सातत्याने चढता आलेख दिसून येत आहे. हवामानातील बदलामुळे कधी दमट, तर कधी कोरडे उष्ण वातावरण निर्माण होत असले तरी गेल्या दोन दिवसांपासून उकाड्याने अक्षरशः कहर केला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये तापमान 32 ते 42 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे.

अलिबाग, मुरूड, उरण, पनवेल आणि कर्जत या तालुक्यांमध्ये तापमान 32 ते 37 अंशांच्या दरम्यान आहे, तर म्हसळा, तळा, पोलादपूर आणि पाली या भागांमध्ये तापमान 36 ते 42 अंशांपर्यंत पोहोचले आहे. शनिवारी (दि.25) काही ठिकाणी पारा 42 अंशांवर गेल्याने नागरिकांची अक्षरशः लाहीलाही झाली.

सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत उन्हाचा चटका तीव्र जाणवत असून दुपारच्या वेळेत बाहेर पडणे कठीण झाले आहे. बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी वर्दळ कमी झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. विशेषतः दुचाकीस्वार, बांधकाम कामगार, शेतकरी आणि मैदानी काम करणाऱ्या नागरिकांना उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत आहे. रसायनी परिसरातील मोहोपाडा येथे तापमानाने 42 अंशांचा टप्पा ओलांडल्याने दुपारच्या वेळेत बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. कोरोनाच्या काळातील ओस पडलेल्या रस्त्यांची आठवण करून देणारे हे दृश्य पुन्हा अनुभवायला मिळत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम दिसू लागला आहे. लूज मोशन, ताप, चक्कर येणे, अंगात उकळणे, खोकला अशा तक्रारी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. उष्माघात आणि निर्जलीकरणाचा धोका वाढल्याने आरोग्य विभागही सतर्क झाला आहे.

हवामान विभागाने 26 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट जारी केला असून, पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, वाढत्या उकाड्यामुळे बाजारात कलिंगड, काकडी, खरबूज, ऊसाचा रस आणि थंड पेयांना मोठी मागणी वाढली आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिकांचा थंड पदार्थांकडे कल वाढल्याने विक्रेत्यांच्या व्यवसायालाही चांगली चालना मिळत आहे.

अशी घ्या आरोग्याची काळजी
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तहान लागण्याची वाट न पाहता नियमित पाणी पिणे आवश्यक आहे. भरदुपारचे कडक ऊन टाळावे, विशेषतः दुपारी 12 ते 4 दरम्यान बाहेर पडणे शक्यतो टाळावे.
हलके व सैल (सूती व फिकट रंगाचे) कपडे वापरावेत. डोक्याचे संरक्षण करण्यासाठी टोपी, कॅप, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करावा. लिंबूपाणी, ताक, नारळपाणी, ओआरएस यांसारखे द्रवपदार्थ नियमित घ्यावेत.
चक्कर येणे, मळमळ, डोकेदुखी, जास्त घाम येणे किंवा अशक्तपणा जाणवल्यास त्वरित सावलीत जावे आणि वैद्यकीय मदत घ्यावी.

Related

Tags: heatindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRise in temperaturesocial media newssocial news
Previous Post

दहा हजार नागरिकांचा जीव संकटात; ‘या’ गावांना धोका

Next Post

आमदार संजय गायकवाडांना अटक करा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

लालपरीच्या सारथ्यांचे नवी मुंबईत हाल
sliderhome

लालपरीच्या सारथ्यांचे नवी मुंबईत हाल

September 12, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

नाल्यात पडून नागरिकाचा मृत्यू

September 12, 2026
तीन वाहनांची एकमेकांना धडक; अपघातामुळे वाहतूक कोंडी
अपघात

तीन वाहनांची एकमेकांना धडक; अपघातामुळे वाहतूक कोंडी

September 12, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

कळंबोलीत लाखोंचा गुटखा साठा जप्त

September 12, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

परप्रांतीयांच्या टपऱ्यांवर कारवाई; तेरा आरोपी अटक

September 12, 2026
रोहा–तांबडी मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात
रायगड

रोहा–तांबडी मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात

September 12, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

आमदार संजय गायकवाडांना अटक करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?