• Login
Tuesday, May 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

होळी करु लहान, पोळी करु दान उपक्रमाला प्रतिसाद

Santosh Raul by Santosh Raul
March 7, 2023
in कार्यक्रम, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
होळी करु लहान, पोळी करु दान उपक्रमाला प्रतिसाद
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पालीतून सोळाशेहून अधिक पोळ्यांचे संकलन; आदिवासी व गरिबांची होळी झाली गोड

| पाली/बेणसे । वार्ताहर ।

दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील ‘होळी करु लहान, पोळी करु दान’ असे आवाहन महाराष्ट्र अंनिसने केले होते. त्यानुसार पालीतील एक संघर्ष समाज सेवेसाठी ग्रुप व महा. अंनिस शाखेच्या वतीने जवळपास सोळाशेहून अधिक पुरणपोळ्या संकलित करण्यात आल्या. आणि या पुरणपोळ्या आदिवासी वाड्या व आश्रमशाळेत वाटून आदिवासी व गरिबांची होळी गोड करण्यात आली. यंदाही लोकांनी या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला.

‘होळी लहान करू या, पोळी दान करू या’ या कार्यक्रमाच्या पाठीमागे सुद्धा राष्ट्रीय संपत्तीचे होणारे नुकसान टाळणे, पर्यावरणाचे प्रदूषण थांबवणे हा उद्देश आहे. हा उद्देश सफल करण्यासाठी हा उपक्रम राबिवला गेला. तो देखील अगदी नियमितपणे, महा. अंनिस पदाधिकारी अमित निंबाळकर व रोशन रुईकर आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत ठोंबरे या तरुणांनी होळीच्या रात्री सोमवारी (ता.6) पालीतील सर्व होळ्यांवर जावून कागदी खोके वाटले. त्यामध्ये लोकांनी व्यवस्थितरीत्या पोळ्या संकलित ठेवल्या. ठिकठिकाणी लोकांनी उत्स्फुर्तपणे स्वतःहुन पुढे येवून पोळ्या आणून दिल्या. त्यामुळे होळीत जाणार्‍या शेकडो पोळ्या गरिबांच्या मुखी लागल्या. तालुक्यातील गोमारी व झापवाडी या आदिवासी वाड्या व वावळोली आश्रमशाळा येथे पोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर बच्चेकंपनी व तरुणांसोबत पर्यावरणस्नेही धुलीवंदन साजरे करण्यात आले. यावेळी अंनिस पदाधिकारी अमित निंबाळकर व रोशन रुईकर आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत ठोंबरे उपस्थित होते.

आपण घरात सण उत्सव आनंदात साजरे करतो. परंतु गावापासून दूर आदिवासीवाड्यावर अजून मूलभूत सोयी सुविधा नाहीत, की या लोकांना अंगभर कपडे आणि खायला नाही. मग गोडधोड तरी कुठून येणार? ही अवस्था बघून मन सुन्न होतं. म्हणूनच आपला आंनद गरिबांना मदत करून साजरा केला पाहिजे.

श्रीकांत ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते, पाली

Related

Tags: holiindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspalipali bensepali newsraigadsocial mediasocial newssudhagad
Previous Post

मापगाव हद्दीतील सावित्रीच्या लेकींना होणार सायकलींचे वाटप

Next Post

जिल्ह्यात होळीकोत्सव उत्साहात

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आमदारांच्या गावात माफियांचा खेळ
sliderhome

आमदारांच्या गावात माफियांचा खेळ

May 4, 2026
धरण गेले तळाला, रायगड तहानला
sliderhome

धरण गेले तळाला, रायगड तहानला

May 4, 2026
खालापूर

मिसिंग लिंकवर थांबणाऱ्यांवर कारवाई

May 4, 2026
पडद्यावरील चित्रपटाचा क्रेझ कायमच
sliderhome

पडद्यावरील चित्रपटाचा क्रेझ कायमच

May 4, 2026
sliderhome

मुरूड पोलीस ठाण्यात गोंधळ

May 4, 2026
कबड्डी स्पर्धेत जय बजरंग रोहा संघ विजेता
क्रीडा

कबड्डी स्पर्धेत जय बजरंग रोहा संघ विजेता

May 4, 2026
Next Post
जिल्ह्यात होळीकोत्सव उत्साहात

जिल्ह्यात होळीकोत्सव उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?