• Login
Tuesday, September 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

राज्यकर्ते कायद्यापेक्षा स्वतःला मोठे मानतात: उल्का महाजन

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 22, 2026
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
राज्यकर्ते कायद्यापेक्षा स्वतःला मोठे मानतात: उल्का महाजन
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सेझबाधित शेतकऱ्यांनी काढला धडक मोर्चा

| पेण | प्रतिनिधी |

आजही अनेक जमिनींचा प्रत्यक्ष ताबा शेतकऱ्यांकडेच आहे. त्यामुळे ज्या उद्देशासाठी जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या, तो उद्देश साध्य झाला नसेल तर कायद्यानुसार त्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळायला हव्यात. मात्र, राज्यकर्ते स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजत असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे, असा घणाघाती आरोप उल्का महाजन यांनी केला.

पेण, पनवेल आणि उरण तालुक्यातील सेझबाधित शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळाव्यात, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवार, दि. 22 सप्टेंबर रोजी पेण शहरात धडक मोर्चा काढला. पेण येथील गांधी मंदिरापासून सुरू झालेला हा मोर्चा धरमतर रोडमार्गे थेट प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. या मोर्चामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना महाजन बोलत होत्या.

मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी परत मिळाव्यात, अशी जोरदार मागणी केली. प्रांत कार्यालय परिसरात मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाल्याने काही काळ परिसरात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मोर्चाला संबोधित करताना समाजसेविका उल्का महाजन यांनी सेझच्या नावाखाली संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या प्रश्नावर राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कायद्यानुसार पेण, पनवेल आणि उरण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी 2006 च्या सुमारास सेझसाठी संपादित करण्यात आल्या. काही गरजू शेतकऱ्यांनी त्या काळात विविध आश्वासने आणि आमिषांच्या आधारे आपल्या जमिनी रिलायन्सकडे दिल्या. मात्र, ज्या उद्देशाने या जमिनी घेण्यात आल्या, तो उद्देश पूर्ण झालेला नाही, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या जमिनी, त्यांचे हक्क आणि भविष्यातील उपजीविका याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अनेक वक्त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या मागण्यांसाठी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले. मोर्चानंतर शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी प्रांत कार्यालयात वैयक्तिक स्वरूपात हरकती दाखल केल्या. हरकती दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी रांग लागली होती. दूरवरून आलेल्या शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपली भूमिका प्रशासनासमोर मांडली. दरम्यान, आंदोलनात शेतकऱ्यांनी जमिनी आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या; आमच्या जमिनी आम्हाला परत करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सेझसाठी गेलेल्या जमिनींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने प्रशासन आता याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे शेतकरी आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSProtest by farmers affected by SEZsraigadsocial newsulka mahajan
Previous Post

रायगड रोपवे दोन महिने बंद

Next Post

वायशेतमध्ये लाखोंचा अवैध दारुसाठा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

शिक्षक पतपेढी वादाच्या भोवऱ्यात

September 22, 2026
sliderhome

कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के

September 22, 2026
उत्कृष्ट कामगिरीबद्दल संतोष पाटील यांचा सन्मान
पनवेल

उत्कृष्ट कामगिरीबद्दल संतोष पाटील यांचा सन्मान

September 22, 2026
पाण्यासाठी चिमुकलेच बनले रिपोर्टर!
sliderhome

पाण्यासाठी चिमुकलेच बनले रिपोर्टर!

September 22, 2026
sliderhome

रोजगार महाकुंभाला कंपन्यांची पाठ!

September 22, 2026
sliderhome

पतीनेच रचला घरफोडीचा बनाव!

September 22, 2026
Next Post

वायशेतमध्ये लाखोंचा अवैध दारुसाठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?