• Login
Friday, May 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

सांडशी खांडपे रस्त्याचे काम बंद; माजी जि.प.उपाध्यक्षांचे उपोषण

Santosh Raul by Santosh Raul
January 1, 2023
in कर्जत, रायगड
0 0
0
सांडशी खांडपे रस्त्याचे काम बंद; माजी जि.प.उपाध्यक्षांचे उपोषण
0
SHARES
87
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील सांडशी – खांडपे या रस्त्याचे काम 2019 पासून सुरू झाले असून अर्धवट अवस्थेत आहे. मात्र तीन वर्षात रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने आज त्या भागातील ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. दरम्यान, रस्त्याचे काम उद्या सुरू झाले नाही तर 7 जानेवारी पासूनच स्थानिक ग्रामस्थांसह उपोषण करण्याचा निर्धार माजी जि.प.उपाध्यक्ष सुधारक घारे यानी केला आहे.

तालुक्यातील पाच रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजुरी देण्यात आली होती. त्यात खांडपे तिवणे सांडशी या सव्वा चार किलोमीटर रस्त्याच्या कामाचा समावेश होता. 2019 मध्ये त्या सर्व कामांना मंजुरी देण्यात आली होती, मात्र दोन कोटी 62 लाख रुपये खर्चाच्या या रस्त्याच्या कामाचे कार्यादेश ग्रामीण विकास यंत्रणेकडून 2021 मध्ये देण्यात आले. सदर कामाचा ठेका नवी मुंबई येथील श्री सिद्धिविनायक कन्स्ट्रकशन या कंपनीने घेतला होता. मात्र संबंधित ठेकेदार कंपनीने आणखी एक सब ठेकेदार नेमत रस्त्याच्या कामाची जबाबदारी स्थानिक दुसर्‍या एका अनुभव नसलेल्या ठेकेदाराकडे दिली. त्यानुसार तेथे रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराने खडीकरण आणि मजबुतीकरण करण्यासाठी खांडपे सांडशी या रस्त्याचा जुना भाग जेसीबी मशीन द्वारे खोदून काढला. त्यांनतर त्या रस्त्याचे काम करणारा ठेकेदार गायब झाला आहे तो अद्याप रस्त्याचे काम पुढे नेण्यासाठी उगवलेला नाही.

खांडपे तिवणे सांडशी या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी खोदलेला रस्त्याचे काम पुढे केले गेले नाही आणि त्याचा परिणाम रस्त्यातून कोणतेही वाहन नेता येत नाही. त्या ठिकाणी खोदलेल्या रस्त्यामध्ये सलग दोन वर्षे पावसाळा होऊन गेला असून तेथून कोणतेही वाहन जाऊ शकत नसल्याने स्थानिक गेली दोन वर्षे खड्ड्यातून प्रवास करीत आहेत. स्थानिक ग्रामस्थ आणि रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी ग्रामीण विकास यंत्रणेकडून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र रस्त्याचे काम पुढे जात नसल्याने अखेर त्या भागातील ग्रामस्थांचा संयम सुटला आणि आज 1 जानेवारी रोजी त्या भागातील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मात्र उद्या पर्यंत रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर मात्र सात जानेवारी रोजी कर्जत तहसील कार्यालय येथे खांडपे, तिवणे, सांडशी या गावातील ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत. स्वतः सुधाकर घारे हे देखील त्या ग्रामस्थ यांच्यासोबत उपोषण करणार असून रस्त्याच्या कामासाठी ग्रामीण विकास यंत्रणा आता कोणती भूमिका घेणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Related

Tags: karjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsonline marathi newsraigadroad
Previous Post

चिरनेरनजीक आर्शीया गोदामाजवळ रस्त्याची दुरवस्था

Next Post

सुरभीतर्फे नशा मुक्त भारत व विविध उपक्रम

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

मुंबई-पुणे ‌‘कनेक्टिंग लिंक’चे लोकार्पण
sliderhome

मुंबई-पुणे ‌‘कनेक्टिंग लिंक’चे लोकार्पण

May 1, 2026
आंबे काढताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
sliderhome

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

May 1, 2026
सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी
sliderhome

सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी

May 1, 2026
जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
अलिबाग

जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 1, 2026
नेरळमध्ये हुतात्म्यांना अभिवादन
कर्जत

नेरळमध्ये हुतात्म्यांना अभिवादन

May 1, 2026
बळीराजा लागला कामाला
sliderhome

बळीराजा लागला कामाला

May 1, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या पुत्रास वीरमरण

सुरभीतर्फे नशा मुक्त भारत व विविध उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?