• Login
Thursday, August 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

संतोष करटूले यांची धाडसी कामगिरी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 8, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
संतोष करटूले यांची धाडसी कामगिरी
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महापूरातून ओंडका काढण्याचे शर्तीचे प्रयत्न; विज वाहिनी कोसळण्यापासून वाचवली

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील उल्हास नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक झाडे उन्मळून पडली होती. ही झाडे नदीमधून वाहून जात असताना एक झाड विजेच्या खांबाला जाऊन अडकले होते. दरम्यान, ते झाड काढण्यासाठी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याने पाण्यात उतरून त्या विजेच्या खांबावर चढून झाडाचे ओंडके बाहेर काढले. संतोष करटूले असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांच्या कामगिरीने विजेच्या खांबांना धडकलेले झाडाचे ओंडके बाजूला करून विजेची वाहिनी कोसळण्यापासून वाचली आहे.

कर्जत तालुक्यातील उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या वावे या गावाच्या बाजूने वाहणाऱ्या नदीला पूर आला होता. त्यावेळी पूराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात झाडे वाहून आली. त्यात मंगळवारी (दि.7) दुपारी एक मोठे ओंडके पूराच्या पाण्यासोबत वाहत असताना वावे गावाजवळ वाहून जात असताना येथील एका विजेच्या खांबाला जाऊन धडकले. झाडाचे ओंडके एवढे प्रचंड आकाराचे होते की त्यामुळे विजेचे खांब कधीही कोसळून मोठा अपघात होऊ शकणार होता. त्यामुळे आजुबाजूच्या गावातील वीज पुरवठा संकटात येऊ शकणार होता. ही बाब लक्षात घेऊन महावितरणचे उप अभियंता चंद्रकांत केंद्रे आणि सहाय्यक अभियंता कर्जत दहिवली अनु पिंगळे हे वावे येथे पोहचले. त्यावेळी उल्हास नदीमधून वाहत आलेला झाडाचा ओंडका नदीमधून पलीकडे वीज वाहिनी नेणाऱ्या विजेचा खांब उखडून टाकू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान, त्या ठिकाणी उपस्थित असलेले महावितरणचे वायरमन संतोष करटूले यांनी आपण विजेच्या खांबावर चढून ते झाडाचे ओंडके बाजूला करतो, अशी तयारी दाखवली. यावेळी पाण्याचा मोठा प्रवाह त्या विजेच्या खांबाच्या बाजूने जात असताना पाण्यात उतरून वायरमन संतोष करटूले हे विजेच्या खांबावर चढले. उल्हासनदी दुथडी भरून वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संतोष करतुले यांच्या पाठीवर दोरखंड बांधण्यात आला होता. शेवटी खांबावर पोहचलेल्या स्थानिक डोंगरपाडा गावातील तरुण संतोष करतुले यांनी तो लाकडाचा ओंडका तेथून बाजूला नदीमध्ये टाकण्याचे काम केले. त्या ओंडक्याने विजेचा खांब कोसळण्यापासून वाचला असून, त्या कामी तेथील एक कंत्राटी कामगार पाण्यामध्ये दोरखंड पकडून उभा राहीला होता. त्यामुळे वायरमन संतोष करतुलेच्या कामगिरी बद्दल चोहोबाजूंनी कौतुक होत आहे. तसेच, त्यांच्या जिद्दीमुळेच लाकडाचा मोठा ओंडका बाजूला करण्यात यश आले असल्याचे महावितरणचे उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी सांगितले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramahavitran empolyeemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsantosh kartulesocial media newssocial news
Previous Post

Mahavitaran Power Supply: अतिवृष्टीत महावितरणाला फटका

Next Post

उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात
अलिबाग

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात

August 19, 2026
‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती
sliderhome

‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती

August 19, 2026
पनवेल

रायगडातील सहा लाख मतदारांचे भवितव्य धोक्यात

August 19, 2026
पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस
sliderhome

पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस

August 19, 2026
Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
sliderhome

Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?

August 19, 2026
आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार
sliderhome

आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार

August 19, 2026
Next Post

उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?