• Login
Wednesday, July 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

अंकूर ट्रस्टतर्फे सावरसईत शिबीर

Krushival by Krushival
January 8, 2023
in पेण, रायगड
0 0
0
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पेण । प्रतिनिधी ।
वरवणे, सावरसई शासकीय आश्रमशाळात व आई डे केअर, चाईल्ड हेवन येथे अंकुर ट्रस्ट व मंचाच्यावतीने बालविवाह बाबत जनजागरण करण्यात येत आहे. संक्रात जवळ येत असतानाच समाज परिवर्तन हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सामाजिक क्षेत्रातील तरूणाई जोमाने जागृती अभियानात रंगली आहे. गेल्या सप्ताहात सावित्रीबाई फुलेच्या जयंतीपासून घेतलेला वसा पुढे आहे. 10 वर्षांपूर्वीच्या निर्भया प्रकरणानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण-रायगड येथे महिला अत्याचार मंचाची स्थापना झाली. या मंचामार्फत आता विविध वाड्यांवर व संस्थांमध्ये दुर्लक्षित मुली व महिला करीता ‘घे उंच भरारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे.

यामध्ये केवळ कायदा सांगून नव्हे तर रोजच्या जगण्यात येणारे प्रश्‍न जोडून परिणाम साधण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. या अभियानाची सांगता 14 जानेवारी रोजी होणार आहे. याबाबत विविध प्रशिक्षण, संघर्षमय जीवन जगणार्‍यांच्या वैयक्तिक प्रश्‍नांची उकल, एकल महिलांना आधार या सर्व बाबींचा सामाजिक स्तरावर विचार विनिमय करण्यात सध्या मंचाचे तरूण स्वयंसेवक आघाडीवर आहेत, अशी माहिती समन्वय कविता पाटील यांनी दिली. ‘सावित्रीच्या लेकी आम्ही मागे आता रहाणार नाही’ असे जाहीरपणे म्हणत पेणमधील आदिवासी महिला व युवतींनी आपल्या जनजागृृती अभियानास सुरूवात केली. अंकुर ट्रस्ट व महिला अत्याचार विरोधीमंच यांचेमार्फत दरवर्षीप्रमाणेच लिंगभेद समानता या विषयावर सार्वजनिकरित्या आपली भूमिका मांडण्यासाठी अभियानास आजपासून सुरुवात करण्यात आली. या वेळेस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वैशाली पाटील स्वतः उपस्थित होत्या. तसेच तृप्ती धुरी, मीनल सांडे यानी विविध खेळ व जागृती गीते घेऊन सहभागी सावित्रीच्या सर्व लेकीना आनंद दिला.

Related

Tags: india newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newspenraigadsocial mediasocial media iconssocial media manager
Previous Post

एकदरा पुलाच्या अरुंद वळणामुळे वाहतुकीला अडथळा

Next Post

कराओके आयडॉल स्पर्धेला अलिबागकरांचा प्रतिसाद

Krushival

Krushival

Related Posts

सरस्वती एज्युकेशनला जप्तीची नोटीस
कर्जत

सरस्वती एज्युकेशनला जप्तीची नोटीस

July 15, 2026
राहुल चव्हाण यांची बिनविरोध निवड
खोपोली

राहुल चव्हाण यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

Water Scarcity: ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण

July 15, 2026
भयंकर! कात्रीने वार करुन हत्या
sliderhome

चिमुकलीची अत्याचारानंतर निर्घृण हत्या

July 15, 2026
शेतकऱ्यांची थट्टा! कृषी विभागाचे वरातीमागून घोडे
sliderhome

शेतकऱ्यांची थट्टा! कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

July 15, 2026
Khanav Bridge: आठवडाभरानंतर खानाव पुलाची दुरुस्ती कूर्मगतीने!
sliderhome

Khanav Bridge: आठवडाभरानंतर खानाव पुलाची दुरुस्ती कूर्मगतीने!

July 15, 2026
Next Post
कराओके आयडॉल स्पर्धेला अलिबागकरांचा प्रतिसाद

कराओके आयडॉल स्पर्धेला अलिबागकरांचा प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?