• Login
Monday, July 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शिल्पकलेतील भाऊ काळाच्या पडद्याआड

Madhavi Sawant by Madhavi Sawant
August 30, 2021
in sliderhome, राज्यातून
0 0
0
शिल्पकलेतील भाऊ काळाच्या पडद्याआड
0
SHARES
141
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ज्येष्ठ शिल्पकार सदाशिव दत्तात्रय साठे यांचे निधन; जागतिक किर्तीचा शिल्पकार हरपला
। मुंबई । प्रतिनिधी ।
जागतिक किर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार सदाशीव दत्तात्रय साठे (वय-95) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्‍चात मुलगा, मुलगी, सूना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

शिल्पकलेच्या जगतात भाऊ या नावाने परिचित राहिलेल्या, सदाशीव साठे यांच्या निधनाची बातमी समजताच कला जगतातून शोक व्यक्त होत आहे. अनेक मान्यवरांकडून दुःख व्यक्त करण्यात आले असून, सदाशीव साठे यांच्या निधनामुळे शिल्पकलेच्या क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची देखील अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सदाशिव साठे यांचा जन्म 17 मे 1926 रोजी पेण येथील वावोशी गावात झाला होता. त्यांनी शिल्पकलेचे शिक्षण जे जे स्कुल ऑफ आर्ट मधून घेतले होते. दिल्ली येथील महात्मा गांधी यांचे शिल्प त्यांनीच साकारलेले आहे. याशिवाय मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा देखील त्यांनीच साकरलेला आहे. याशिवाय चौपाटीवरील लोकमान्य टिळकांचा, पुरंदर येथील मुरारबापू यांचा पुतळाही त्यांनीच साकारला आहे. त्यांनी मागील पाच दशकं शिल्पकलेत भरीव कार्य केले आहे.

दांडी यात्रा शेवटचे शिल्प
2019 मध्ये त्यांनी साकारलेल्या दांडी यात्रेच्या शिल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. हे त्यांचे शेवटचे शिल्प ठरले. त्यांच्या शिल्पकलेची दखल घेत भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. सदाशिव साठे हे कल्याणमध्ये वास्तव्यास होते, त्यामुळे त्यांना कल्याण भूषण पुरस्काराही देण्यात आला होता. याशिवाय, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटी या दोन्ही संस्थांकडून लाईट टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात येऊन, त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने जागतिक किर्तीचा शिल्पकार हरपला आहे.

Related

Tags: maharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaisadashiv sathe
Previous Post

मोबाईल अ‍ॅपवरुन समजणार लालपरीचा ठावठिकाणा

Next Post

महा आवास अभियानात म्हसळा सर्वोत्कृष्ट पंचायत समिती

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना!
sliderhome

Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण अपात्र?

July 13, 2026
SIR Campaign: रेवदंड्यात एसआयआर मोहिमेचा फज्जा
sliderhome

SIR Campaign: रेवदंड्यात एसआयआर मोहिमेचा फज्जा

July 13, 2026
Karanjade Crematorium: करंजाडे स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य
sliderhome

Karanjade Crematorium: करंजाडे स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य

July 13, 2026
एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण
मुंबई

एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण

July 13, 2026
एनएमएमटीच्या ताफ्यात नवीन सीएनजी बस दाखल
नवी मुंबई

एनएमएमटीच्या ताफ्यात नवीन सीएनजी बस दाखल

July 13, 2026
 सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप
sliderhome

 सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप

July 13, 2026
Next Post
महा आवास अभियानात म्हसळा सर्वोत्कृष्ट पंचायत समिती

महा आवास अभियानात म्हसळा सर्वोत्कृष्ट पंचायत समिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?