• Login
Monday, June 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

श्रीवर्धन धरणातील गाळउपसा कामावर संशयाचे सावट

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 8, 2026
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
श्रीवर्धन धरणातील गाळउपसा कामावर संशयाचे सावट
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

टेकड्या तोडून माती उत्खनन केल्याचा आरोप

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या रानवली धरण परिसरात सुरू असलेल्या गाळ उपसा कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गाळ काढण्याच्या नावाखाली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक टेकड्या आणि उंचवटे तोडून मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धरणातील गाळ काढण्यासाठी कंत्राट मंजूर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मोठ्या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मातीचा उपसा करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या क्षमतेच्या डंपरद्वारे ही माती धरण परिसरातून बाहेर नेण्यात आल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

गेल्या पंधरा दिवसांत परिसरात मोठ्या प्रमाणात डंपरची वाहतूक झाल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे. दहा चाकी डंपरच्या वहनक्षमतेचा विचार करता हजारो टन माती परिसरातून हलविण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, तसेच नियमानुसार रॉयल्टी भरली गेली होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, काढण्यात आलेल्या गाळ अथवा मातीचे अधिकृत मोजमाप जाहीर करण्यात यावे, तसेच पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, स्थानिक नागरिक, पत्रकार आणि सामाजिक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संयुक्त पाहणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री व डंपरची वाहतूक सुरू असताना संबंधित विभागांनी नियमित देखरेख केली होती का, याबाबतही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अन्यथा जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

Related

Tags: damindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRanavali Damsocial media newswater supply
Previous Post

कुणबी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जनगणना मोहिमेला वेग

Next Post

Khalapur Nagar Panchayat: मुख्याधिकाऱ्यांकडून माजी सरपंचांना अपमानास्पद वागणूक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

मच्छिमारांना दुष्काळ जाहिर करा: विजय गिदी

June 8, 2026
अलिबाग

पीएनपी नाट्यगृहात शिवराजाभिषेक सोहळा

June 8, 2026
sliderhome

Reliable Chemical Company: छतावरून पडून कामगाराचा मृत्यू

June 8, 2026
Kashedi Ghat Accident: भरधाव कार डंपरखाली घुसली; एकाचा मृत्यू
sliderhome

Kashedi Ghat Accident: भरधाव कार डंपरखाली घुसली; एकाचा मृत्यू

June 8, 2026
मल्हार कदमचे राज्यस्तरीय नेमबाजीत यश
अलिबाग

मल्हार कदमचे राज्यस्तरीय नेमबाजीत यश

June 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

गुटखा, सिगारेटची राजरोसपणे विक्री

June 8, 2026
Next Post
Khalapur Nagar Panchayat: मुख्याधिकाऱ्यांकडून माजी सरपंचांना अपमानास्पद वागणूक

Khalapur Nagar Panchayat: मुख्याधिकाऱ्यांकडून माजी सरपंचांना अपमानास्पद वागणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?