• Login
Tuesday, May 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रस्ता दुरुस्तीसाठी शेकाप आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

Krushival by Krushival
July 12, 2022
in sliderhome, पनवेल, राजकीय, रायगड
0 0
0
रस्ता दुरुस्तीसाठी शेकाप आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा
0
SHARES
66
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । प्रतिनिधी ।
आशिया खंडातील सर्वात मोठ्या पोलाद बाजाराच्या शेजारील खिडूकपाडा हे गाव मूलभूत सुविधांपासून आज देखील वंचित आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अत्यंत भयावह परिस्थितीत जगणार्‍या येथील ग्रामस्थांना हक्काच्या सुविधा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी अ‍ॅड जनरल कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर प्रभुदास भोईर आक्रमक झाले आहेत.

हा रस्ता दुरुस्त करण्याकामी लोखंड बाजार समिती आणि सिडको एकमेकांकडे बोट दाखवतात. वास्तविक पाहता सिडकोकडे 2017 साली केएलएम 237 क्रमांकाच्या दस्तऐवजानुसार रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकवाड यांनी याचवेळी खिडूकपाड्याहून कळंबोलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाकडे जाणार्‍या रस्त्याची निर्मिती करण्याचा अत्यंत गंभीर मुद्दा उचलून धरला. ग्रामस्थांना दोन किलोमीटरचा वळसा घालून कळंबोली शहरात प्रवेश करावा लागतो. बाजारहाट करणे, शाळा, शिकवण्या, दवाखाने तसेच अन्य गरजांसाठी ग्रामस्थांना कळंबोली वसाहतीमध्ये यावे लागते. तूर्तास या ठिकाणी वहिवाट रस्त्याचा वापर ग्रामस्थ करत आहेत. सदर रस्ता कच्च्या स्वरूपाचा असल्यामुळे पावसाळ्यात येथे चिखलाचे साम्राज्य पसरते. संबंधित आस्थापनाने हा रस्ता लवकरात लवकर करून द्यावा. नागरिकांचा संयम संपलेला असून येत्या दोन आठवड्यात नवीन रस्ता झाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.

खिडूकपाडा येथे येण्यासाठी असणार्‍या रस्त्यांवर महाभयंकर खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यांवरून सायकल, दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवणे अशक्य झाले आहे. रात्रीच्या वेळेस खड्ड्यांमध्ये पडून अपघात होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.

– प्रभुदास भोईर, शेकाप वाहतूक सेल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष


Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel newsraigad
Previous Post

निवडणुकीसाठी शेकापची मोर्चेबांधणी; नांदगावमध्ये कार्यकर्त्यांची सभा

Next Post

पीओपी बंदीपेक्षा गणपती मुर्ती उद्योगाकडे रोजगार म्हणून पहावे

Krushival

Krushival

Related Posts

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य उपकरणे भेट
कर्जत

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य उपकरणे भेट

May 5, 2026
अंगारकी चतुर्थीला बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर
रायगड

अंगारकी चतुर्थीला बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर

May 5, 2026
माथेरानमध्ये संनियंत्रण समितीला विरोध
कर्जत

माथेरानमध्ये संनियंत्रण समितीला विरोध

May 5, 2026
उरणकर करमणुकीच्या सुविधेच्या प्रतीक्षेत
उरण

उरणकर करमणुकीच्या सुविधेच्या प्रतीक्षेत

May 5, 2026
खळबळजनक! मुरबाड- कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्तावर सापडला मृतदेह
sliderhome

खळबळजनक! मुरबाड- कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्तावर सापडला मृतदेह

May 5, 2026
महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
उरण

महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

May 5, 2026
Next Post
पीओपी बंदीपेक्षा गणपती मुर्ती उद्योगाकडे रोजगार म्हणून पहावे

पीओपी बंदीपेक्षा गणपती मुर्ती उद्योगाकडे रोजगार म्हणून पहावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?