• Login
Saturday, July 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागच्या सर्वांगिण विकासासाठी शेकाप कटिबद्ध

Varsha Mehata by Varsha Mehata
September 29, 2021
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
अलिबागच्या सर्वांगिण विकासासाठी शेकाप कटिबद्ध
0
SHARES
208
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबाग शहर शेकापक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार जयंत पाटील यांची ग्वाही

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली सर्व टिमने एकदिलाने काम केले असून अलिबाग शहराचा विकास शेकापक्षाच्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील, जयंत पाटील आणि पंडित पाटील या तीन आमदारांच्या वेगळ्या भुमिकेतूनच शक्य झाला आहे. भविष्यातील नवीन विकास आराखड्याचा परिपुर्ण उपयोग करुन चटई निर्देशांक (एफएसआय) 4 वर नेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करुन अलिबागचा आणखी सर्वांगिण विकास करण्यासाठी शेकाप कटिबद्ध असेल अशी ग्वाही शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिली.
अलिबाग शहरातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी शेकाप नेत्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी आमदार धैर्यशिल पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा चिटणीस अ‍ॅड आस्वाद पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते शंकरराव म्हात्रे, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद सदस्य चित्रा पाटील, माजी सदस्य संजय पाटील, उपनगराध्यक्ष अ‍ॅड मानसी म्हात्रे, गटनेते तथा शेकापचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक, माजी सरकारी वकील अ‍ॅड प्रसाद पाटील, शरह चिटणीस अशोक प्रधान यांच्यासह शहरातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी, शेकाप महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
आमदार जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात शहरातील विकास कामांची माहिती दिली. गेल्या 20 वर्षांत जे जे नागरिकांनी सांगितले ती कामे केली. शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे खरे काम मीनाक्षी पाटील यांचे आहे. शहरात विविध योजना त्यांनी सुरु केल्या. मात्र शहरातील 70 टक्के फ्लोटींग पॉप्युलेशन ही फक्त पर्यटकांमुळेच नव्हे तर जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने कामानिमित्त शहरात येणार्‍या नागरिकांमुळे शहरावर अतिरिक्त बोजा पडतो. साडेतीन कोटींची घरपट्टी आणि दीड कोटींची पाणी पट्टी पैकी 50 टक्क्यांचीच वसूली होते. मात्र कटाक्षाने पाणीपट्टी आम्ही कधी वाढू दिली नाही तर माफ करण्याचाच प्रयत्न केला. शहरासाठी येणारे पाणी वायशेतहून येत असताना त्यातील 30 टक्के पाण्याची चोरी होत असल्याचे त्याचा बोजा नगरपालिकेवरच पडत आहे. भविष्यात जलपाड्याहून पाईप लाईन आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. नगरपालिकेच्या उत्पन्नातील 20 टक्केच पैसे वापरण्यासाठी मिळतात. त्यामुळे आमदारकिच्या ताकदीवरच जास्तीत जास्त निधी आणून शहराचा विकास शेकापच्या माध्यमातून करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूकीत काहींना शेकाप लहान वाटत असला तरी प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थीपणे काम करणार्‍या पक्षाचाच विजय होतो असेही त्यांनी यावेळी नमुद केले. भुयारी गटार योजनेसाठी मीनाक्षी पाटील यांनी आपल्या आमदारकी वेळी निधी आणला होता. मात्र राज्यातून केंद्राकडे योजना गेल्याने तो निधी परत गेला. शहरातील बाजार, कोळीवाडा येथे अधिक पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. एमएमआरडीए तून रामनाथ येथील तलावाचे सुशोभिकरण करुन मॉर्निंग ट्रॅक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. तिथून निधी मिळाला नाही तर आमदार निधीतून या परिसराचा विकास करण्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला. शहरात मत्स्यालय उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यात पौराणिक, इतिहास आधारीत माहिती देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शहराचा विकास करताना एकही न्यायालयीन केस होऊ दिली नाही तर समंजसपणे तडजोड केली. शहरातील चटई निर्देशांक (एफएसआय) सातत्याने कसा वाढविता येईल यासाठीच प्रयत्न केले गेले. आमदार म्हणून प्रभाव पाडू शकत असल्यामुळेच हे शक्य होते. विधीमंडळात सातत्याने बोललो तरच अशा प्रकारचे काम करता येते. मुंबई कोळीवाड्यांप्रमाणेच अलिबागमध्ये देखील एफएसआय मिळाला पाहिजे ही आपली मागणी आहे. कोळीवाड्याचा विकास व्हावा ही भुमीका सातत्याने घेतली आहे. पर्यटनवाढीच्या दृष्टीने शहरातील हॉटेल व्यवसाय वाढविण्याचा देखील प्रयत्न करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
उपनगराध्यक्षा अ‍ॅड मानसी म्हात्रे यांनी पाच वर्षातील विकास कामांचा आढावा घेताना अलिबागचे उत्पन्न घरपट्टी आणि पाणीपट्टी याच्यावर अवलंबून असतानाही पाच वर्षात त्यात वाढ होऊ दिली नाही. तसेच वसूलीसाठी कधीही सक्ती केली नाही. शहराच्या रचनात्मक विकासात मीनाक्षी पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याबरोबरीने जयंत पाटील, पंडीत पाटील यांनी भरीव विकास निधी दिल्यानेच शहराचा अमुलाग्र बदल होऊ शकला. प्रशांत नाईक यांच्या रुपाने जाणता नगराध्यक्ष लाभल्याने शहराचा चौफेर विकास होऊ शकल्याचे त्यांनी नमुद केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केले. सुत्रसंचलन गटनेते प्रदीप नाईक यांनी केले.

टिम प्रशांत नाईक यांच्या कार्याचे कौतुक
नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखालील टिमचे कौतुक करताना आ. जयंत पाटील म्हणाले, अलिबागकरांनी चांगली टिम निवडली. पाच वर्षात एकही डाग पडू दिला नाही. 8 दिवसांवर कोणाचीही फाईल अडविली नाही. एकही वाद नाही की नाराजी नाही याबाबत समाधान व्यक्त केले. 85 सालापासून अलिबाग शहरात शेकापची सत्ता आली. 24 वर्षात 18 पैकी 18 नगरसेवक निवडून आले हीच कामाची पोचपावती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

कोळी समाजाला त्यांचे हक्क मिळाले पाहिजे
आरक्षणाच्या लढाईत कोळी समाजाला त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. कोळी समाजाची जनगणना करताना महादेव कोळी नाही तर डोंगर कोळी असा उल्लेख करावा लागणार आहे. जातीमुळे कोळी समाजावर होत असलेला अन्याय थांबवून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रसंगी लढा देण्याची तयारी आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली. कोळीवाड्यासाठी दोन्ही बाजूने बंदरे बांधायचा मानस व्यक्त करतानाच आक्षी आणि नवगावमध्ये देखील बंदरे बांधणार असल्याचे सांगितले.

अलिबागपणे टिकले पाहिजे
बबदलल्या शहरीकरणात अलिबाग शहराचे अलिबागपण टिकले पाहिजे. तिसरी मुंबई होऊ घातली आहे. अलिबाग हे सेंकड होम असताना आता बंगलेवाले अपडाउन करीत आहेत. त्यामुळे भविष्यात खरे मालम वंचित राहण्याची भीती आ. जयंत पाटील यांनी व्यक्त करतानाचा सर्वांनी एकत्र राहून अलिबागचे अलिबागपण कायम राहण्यासाठी प्रयत्न करु या असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

Related

Tags: alibagmaharashtrapwpraigadskp
Previous Post

श्रीवर्धनमधील सुवर्ण गणेशाची पुन्हा प्रतिष्ठापना होणार

Next Post

प्रशांत नाईक अलिबागचा ब्रँड -पंडीत पाटील

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी सुरू
तळा

पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी सुरू

July 18, 2026
अथर्वची अग्निवीर पदावर निवड
उरण

अथर्वची अग्निवीर पदावर निवड

July 18, 2026
नियुक्तीत दक्षिण रायगडला डावलले
रायगड

नियुक्तीत दक्षिण रायगडला डावलले

July 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
माणगाव

स्वयंरोजगारासाठी शासनाचा मदतीचा हात

July 18, 2026
नौदल अधिकार्‍याला घातला कोट्यवधींचा गंडा
क्राईम

फसवणूक केलेल्या वृद्धाची रक्कम परत

July 18, 2026
रोहा-तळा मार्ग मृत्यूचा सापळा
रायगड

रोहा-तळा मार्ग मृत्यूचा सापळा

July 18, 2026
Next Post
प्रशांत नाईक अलिबागचा ब्रँड -पंडीत पाटील

प्रशांत नाईक अलिबागचा ब्रँड -पंडीत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?