। पनवेल । प्रतिनिधी ।
कोकण शिक्षण मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील समवेत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे.