• Login
Monday, August 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

पाणीटंचाईचा प्रश्न चव्हाट्यावर

Antara Parange by Antara Parange
April 29, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
पाणीटंचाईचा प्रश्न चव्हाट्यावर
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रशासनाचा पाणीपुरवठा संदर्भात भोंगळ कारभार

। नेरळ । प्रतिनिधी ।

शेलू ग्रुप ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष होत असून ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांना सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात पाणीटंचाईला समोरे लागत आहे. ग्रामपंचायतमधील प्रशासन यांच्या चुकीच्या नियोजनामुळे ग्रामस्थ पिण्याच्या पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत.

कर्जत तालुक्यातील झपाट्याने मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असलेल्या शेलू ग्रुप ग्रामपंचायतमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. येथील रहिवाशांना गेल्या ऑगस्ट महिन्यापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाचा पाणीपुरवठा संदर्भात भोंगळ कारभार दिसून येत आहे.

स्थानिक नागरिक रामनाथ निमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या समस्येकडे ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. 28 जानेवारी रोजी लेखी तक्रार देऊनही समस्या कायम होती. तसेच 1 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचात अधिकारी म्हात्रे यांना एसएमएस पाठवून परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली होती. संबंधित कर्मचारी बडे यांना अनेकदा फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी फोन उचलला नाही किंवा प्रतिसाद दिला नाही.

वाढती उष्णता पाहता पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात लागत आहे.दरम्यान वारंवार लेखी तक्रारी आणि टेलीफोनद्वारे संपर्क करूनही पाणी समस्या सुटत नसल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत. जर ग्रामपंचायतीने या समस्येकडे जातीने लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत केला नाही, तर वरिष्ठ कार्यालयात हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadShelu Gram Panchayatsocial media newssocial newswaret supply issue
Previous Post

गाव-वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

Next Post

सुयश, शुभंकरची शतकी खेळी

Antara Parange

Antara Parange

Related Posts

Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या
sliderhome

Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या

August 10, 2026
sliderhome

उद्या सभापतीपदासाठी लढत

August 10, 2026
sliderhome

बालकांना मिळाला मायेचा आधार!

August 10, 2026
Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार
sliderhome

Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार

August 10, 2026
पेट्रोल बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक
sliderhome

किहीममध्ये घरफोडी करणारे गजाआड

August 10, 2026
किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; दोघांना अटक
sliderhome

Murder Case: मुलाने केली आईची गळा आवळून हत्या

August 10, 2026
Next Post
सुयश, शुभंकरची शतकी खेळी

सुयश, शुभंकरची शतकी खेळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?