• Login
Saturday, June 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

शिवशक्ती चषक क्रिकेट स्पर्धा

Sayali Patil by Sayali Patil
March 6, 2022
in क्रीडा, मुरुड
0 0
0
शिवशक्ती चषक क्रिकेट स्पर्धा
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भंडारवाडा मुरुड सिद्धीविनायक संघाची बाजी
शेगवाड्यातील आर्यन संघ ठरला उपविजेता

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड जुनी पेठ येथील शिवशक्ती क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भंडारवाडा मुरुड सिद्धीविनायक संघाने शेगवाड्यातील आर्यन संघाचा पराभव करीत शिवशक्ती चषकावर दिमाखात आपले नाव कोरले. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या सिद्धीविनायक संघाचा विकास भाटकर यांच्या हस्ते 11,111 रुपये व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. तर, उपविजेत्या आर्यन संघाचा माजी नगरसेवक गिरीश साळी यांच्या हस्ते 7777 रूपये व आकर्षक ट्रॉफी यांना देण्यात आली. यावेळी स्पर्धेत सहभाग घेणार्‍या प्रत्येक संघाला मान्यवरांच्या हस्ते मेडल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

तत्पूर्वी, या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक गिरीष साळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विश्‍वास चव्हाण, क्रिकेटप्रेमी विकास भाटकर, श्रीराम जामकर, रुपेश जामकर, मंदार कोलवणकर, ऋषी पोतदार, श्रीकांत मिठाग्री, ओंकार पोतदार, ओंकार चोडणेकर, संदीप पोतदार, सचिन कोलवणकर, रुपेश भाटकर, जयेश चोडणेकर, गणेश पोतदार, महेंद्र मुनेकर, दिलीप जामकर, अनंत खेडेकर, सचिन करंदेकर, सौरभ तेलंगे, विषाल कोलवणकर, बन्टी पानकर, सिद्धेश कोलवणकर अंकेश कोलवणकर, प्रकाश चव्हाण, मोहन करंदेकर, तेजस तेलंगे, ओमकार तेलंगे, आदित्य तेलंगे, ऋषिकेश कोलवणकर, टक्के आदींसह क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण शहरी व ग्रामीण अशा मिळून 28 संघांनी सहभाग घेतला होता.

Related

Tags: cricketkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudonline marathi newssports
Previous Post

खोपोली पोलीस ठाण्यात तपासी अंमलदार कक्ष सुरू

Next Post

जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 22 मार्चपासून

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

विराटच्या दुखापतीमुळे ऋतुराजला लॉटरी
क्रीडा

विराटच्या दुखापतीमुळे ऋतुराजला लॉटरी

June 5, 2026
लॉर्ड्स कसोटीत गोलंदाजांचा कहर
क्रीडा

लॉर्ड्स कसोटीत गोलंदाजांचा कहर

June 5, 2026
मुरूड आगाराच्या विरोधात जनतेचा आक्रोश
मुरुड

मुरूड आगाराच्या विरोधात जनतेचा आक्रोश

June 5, 2026
खरीप हंगामाची नांदी; शेतात बियाणे पेरणीला वेग
मुरुड

खरीप हंगामाची नांदी; शेतात बियाणे पेरणीला वेग

June 5, 2026
कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत
अलिबाग

कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत

June 3, 2026
बोर्लीपंचतनचा प्रथम क्रीडा महोत्सव संपन्न
क्रीडा

बोर्लीपंचतनचा प्रथम क्रीडा महोत्सव संपन्न

June 3, 2026
Next Post
नागावमध्ये जिल्हास्तरीय खुला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन

जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 22 मार्चपासून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?