• Login
Tuesday, August 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकापने दिलेला शब्द पाळला

Antara Parange by Antara Parange
January 17, 2026
in sliderhome, खोपोली, राजकीय, रायगड
0 0
0
शेकापने दिलेला शब्द पाळला
0
SHARES
109
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिवानी जंगम यांचा स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा

| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूर नगरपंचायतीच्या निवडणूक लढविण्यासाठी माघार घेऊन पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या सचिन कांबळे (भीम) याला स्वीकृत नगरसेवक बनवले आहे. शेकापक्षाचे नेते उपनगराध्यक्ष संतोष जंगम अणि माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम यांनी दिलेला शब्द पाळत बौद्ध समाजातील तरुणाला नगरसेवक बनविल्याने कौतुक होत आहे.

खालापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत शेकापक्षाने उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्या जोडीला अभ्यासू नेतृत्व असावं म्हणून स्वीकृत नगरसेवकपदी माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम यांची निवड केली होती. शिवानी जंगम यांनी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यानंतर स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची निवड होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले असतानाच उपनगराध्यक्ष संतोष जंगम आणि माजी नगरसेविका शिवानी जंगम यांनी शेकापक्षासाठी सदैव मेहनत घेणारा तसेच वॉर्ड क्रमांक 14 बौद्धवाडा, सोमेश्वर वसाहत याठिकाणी मोठे प्राबल्य असतानाही माघार घेऊन पक्षाने दिलेले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेणारे सचिन कांबळे (भीमा) यांना स्वीकृत नगरसेवक बनवले आहे.

आपल्या पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठे करण्याची भावना उपनगराध्यक्ष संतोष जंगम आणि माजी नगरसेविका शिवानी जंगम यांनी नेहमीच ठेवली असून, सचिन कांबळे (भीम) यांना स्वीकृत नगरसेवकपदी निवड होताच शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील, नगराध्यक्षा रोशना मोडवे, उपनगराध्यक्ष संतोष जंगम, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम आणि सर्व शेकापक्षाचे नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.

Related

Tags: indiakhopolikhopoli newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoliticalraigadshivani jangamskpsocial media news
Previous Post

माती भरावाने नैसर्गिक नाला बुजवला

Next Post

प्रशासकीय राजवटीत शेलू ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार?

Antara Parange

Antara Parange

Related Posts

पाली-भूतिवली लघुपाटबंधारे प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या
कर्जत

पाली-भूतिवली लघुपाटबंधारे प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या

August 4, 2026
कळंबोलीत साडेपाच लाखांचे हेरॉईन जप्त
sliderhome

पनवेलमध्ये एमडी ड्रग्जसह दुचाकी जप्त

August 4, 2026
कामोठ्यात छत कोसळून एकाचा मृत्यू
sliderhome

कामोठ्यात छत कोसळून एकाचा मृत्यू

August 4, 2026
अध्यक्षपदी राकेश खराडे यांची निवड
खालापूर

अध्यक्षपदी राकेश खराडे यांची निवड

August 4, 2026
पाताळगंगा एमआयडीसीत बेकायदेशीर पार्किंग
खालापूर

पाताळगंगा एमआयडीसीत बेकायदेशीर पार्किंग

August 4, 2026
Shrivardhan Hospital: रुग्णाशी डॉक्टरचे बेताल वर्तन
sliderhome

Shrivardhan Hospital: रुग्णाशी डॉक्टरचे बेताल वर्तन

August 4, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

प्रशासकीय राजवटीत शेलू ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?