• Login
Monday, May 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

महिलांसाठी घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा

Krushival by Krushival
August 22, 2024
in कार्यक्रम, पनवेल, रायगड
0 0
0
महिलांसाठी घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल तालुक्यातील विचुंबे ग्रामपंचायतीमध्ये स्वयंम फाउंडेशनच्यावतीने महिलांसाठी घनकचरा व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. घनकचरा व्यवस्थापन तज्ञ तथा श्री आस्था महिला बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा अश्‍विनी बोरुडे यांनी या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वयंम फाउंडेशन आणि विचुंबे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्वयंम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ऍड निलेश पावस्कर, संचालिका अमृता ढवळे, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर, सरपंच प्रमोद भिंगारकर यांची यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती होती. अश्‍विनी बोरुडे यांनी घनकचरा व्यवस्थापनाचे गांभीर्य, त्याची निर्माण झालेली गरज आणि घनकचरा व्यवस्थापनामध्ये घर सांभाळणार्‍या गृहिणीचे महत्त्वपूर्ण योगदान या विषयावर विस्तृत माहिती दिली. तसेच घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरण या अत्यंत अभिनव संकल्पनेबाबत उपस्थितांना अवगत केले. विचुंबे ग्रामपंचायत हद्दीतील व पंचक्रोशीतील शेकडो महिलांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. पुढील तीन दिवस या कार्यशाळेच्या माध्यमातून माता-भगिनींना घनकचरा व्यवस्थापनाचे व त्यायोगे रोजगार निर्मितीचे शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे.

स्वयंम फाउंडेशन ही सेवाभावी संस्था 2011 पासून कार्यरत असून प्रत्येक वर्षागणिक दमदार कामगिरी करत आहे. बालक महिला आणि युवक या संवर्गाच्या सक्षमीकरणाकरता ही संस्था झटून कार्य करत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड निलेश पावसकर यांनी यावेळी उपस्थित महिलांना त्यांच्या न्याय हक्कांच्या बाबत मार्गदर्शन केले. सध्याच्या परिस्थितीत महिलांवर होत असणार्‍या अन्याय अत्याचाराच्या पार्श्‍वभूमीवर महिलांनी आपल्या अधिकारांच्या बाबतीत सजग आणि सतर्क राहण्यासाठी आवश्यक त्या न्यायिक अधिकारांची त्यांनी अत्यंत सुलभ पद्धतीने माहिती विशद केली. तर प्रमोद भिंगारकर यांनी येणार्‍या गणेशोत्सवात घनकचरा व्यवस्थापन करून निर्माण होणार्‍या निर्माल्यातून खत निर्मिती करणार असल्याची घोषणा केली. यासाठी जागा निश्‍चिती करून विचुंबे ग्रामस्थांनी या अभियानात हिरीरीने सहभागी होण्याचे सगळ्यांना आवाहन केले. आपली प्रतिक्रिया देताना सय्यद अकबर म्हणाले की, स्वयंम फाउंडेशनसारख्या सेवाभावी आणि निस्वार्थ पद्धतीने काम करणार्‍या संस्था ही काळाची गरज आहे. वाढत्या नागरीकीकरणामध्ये घनकचरा व्यवस्थापन हे तुम्हा आम्हा सगळ्यांच्या समोरचे एक आव्हान आहे. परंतु, आपण जर का आपल्या घरापासून त्याची सुरुवात केली तर या फार मोठ्या प्रक्रियेकरता आपण आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला हातभार लावणार आहोत याची जाण आपल्याला हवी. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथींच्या समवेत विचुंबे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोईर, श्रावणी भोईर, अतुल भोईर यांच्या समवेत शेकडो महिलांची उपस्थिती होती.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial newsSolid Waste Management
Previous Post

आर श्रीधर अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकपदी

Next Post

नीरज पुन्हा मैदान मारण्यासाठी सज्ज

Krushival

Krushival

Related Posts

Ambenali Ghat Accident: कार दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू
sliderhome

Ambenali Ghat Accident: कार दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू

May 25, 2026
जमीन विक्रीच्या बहाण्याने लाखोंचा गंडा
sliderhome

Land Scam: आदिवासींच्या जमिनीवर डल्ला?

May 24, 2026
मच्छिमार बांधवांवर आर्थिक संकट
उरण

मच्छिमार बांधवांवर आर्थिक संकट

May 24, 2026
Nagaon Beach: उन्हाच्या झळांवर समुद्राच्या लाटांचा गारवा
sliderhome

Nagaon Beach: उन्हाच्या झळांवर समुद्राच्या लाटांचा गारवा

May 24, 2026
PNP Natyagruha: नाट्यप्रभा ग्रामीण कलाकारांना पर्वणी
sliderhome

PNP Natyagruha: नाट्यप्रभा ग्रामीण कलाकारांना पर्वणी

May 24, 2026
Karjat Census: कर्जत तालुक्यातील शिक्षकांनी पूर्ण केली 100 टक्के घरगणना
sliderhome

Karjat Census: कर्जत तालुक्यातील शिक्षकांनी पूर्ण केली 100 टक्के घरगणना

May 24, 2026
Next Post
ऑलिम्पिकआधी 90 मीटर अंतर गाठू शकतो

नीरज पुन्हा मैदान मारण्यासाठी सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?