नुकसान भरपाईसाठी तहसिलदारांना निवेदन

| रोहा । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील कृषीनिष्ठ बाहे गावातील शेतकरी वर्गाच्या शेती क्षेत्राचे झालेल्या नुकसान भरपाईसाठी तहसिलदारांना निवेदन देऊन शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी लक्ष वेधले आहे. सदरील निवेदन देते वेळी संस्थेच्या अध्यक्षा प्रियांका कांबळे, सचिव मच्छिंद्र पाटील, भातसई विभाग प्रमुख निवास खरिवले, धामणसाई विभाग प्रमुख सतीश खांडेकर, आदिती थिटे, रुपाली देवकर, कविता भोईर आदींसह अन्य सदस्य तसेच शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version