• Login
Wednesday, June 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भरतीसाठी आलेल्या तिघांकडे उत्तेजक द्रव्य

Krushival by Krushival
January 8, 2023
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
पोलीस शिपाई पदाची 20 हजार पदे भरणार
0
SHARES
187
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोलिसांची कारवाई
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा पोलीस भरतीसाठी आलेल्या परीक्षार्थ्यांनी उत्तेजक द्रव्य आढळल्याने खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करीत तिघाजणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या रक्ताची तपासणी केली जाणार आहे.त्यात दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेश दिले आहेत.

याबाबतचे वृत्त असे,सध्या अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे.यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून सुमारे 19 हजार परीक्षार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत.पोलीस यंत्रणेच्या नियोजनानुसार टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया सुरु आहे.याच चाचणीसाठी आलेल्या तिघाजणांकडे उत्तेजक द्रव्य असल्याची पक्की खबर अलिबाग पोलीस ठाण्याकडील पेालीस स्टाफला गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती.त्यानुसार वरसोली, नाईक आळी येथील अजय अरूण तिवरेकर यांच्या मालकीच्या कॉटेजमध्ये पोलिसांनी तपासणी केली असता तेथे उतरलेल्या एकाकडे एक ग्रे रंगाचे चेन लावलेले पाऊच मिळुन आले.

त्यामध्ये दोन न्युरोकाइन्ड गोल्ड इंजेक्शन, नाव नमुद नसलेल्या औषधी द्रव्यांनी भरलेल्या काचेच्या तीन बंद बॉटल, पाच ओमेगा व्हीआयटी सीई टॅबलेटस, तीन निप्रो कंपनीच्या सिरींज सुईसह, एक डिस्पोव्हॅन कंपनीची हायपोडर्मिक सिरींज, डिस्पोव्हॅन कंपनीच्या सहा पॅक बंद असलेल्या 44 डीच्या नीडल्स, एक लाल रंगाची कॅप्सुल, डिस्पोव्हॅन कंपनीच्या दोन 32 एनच्या नीडल्स, एक बीडी यू40 इन्सुलिन असे नाव असलेली सिरींज नीडलसह त्यामध्ये औषधी द्रव्य भरलेले अशा प्रकारचे साहित्य मिळुन आलेले आहे. सदरच्या औषधीद्रव्य व गोळयांबाबत वाघांदरी,ता.श्रीगोंदा येथून आलेल्या युवकाकडे विचारणा केली असता त्याने मैदानी चाचणीच्या अगोदर या गोळया व औषधे घेतल्यास त्याचा फायदा मैदानी चाचणीमध्ये होतो. असे सांगितले.याप्रकरणी त्याच्या सोबत असलेल्या शिक्रापूर आणि शिरुर येथील दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडून देण्यात आलेले आहे.

सदर घटनेची चौकशी अलिबाग पोलीस ठाणे करीत असुन चौकशीमध्ये पुरावे आढळुन आल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सदरच्या औषधीद्रव्य व गोळयांचा वापर मैदानी चाचणीच्या पुर्वी केला जात असल्याने सदरचे साहीत्य जप्त करण्यात आलेले आहे. त्याचप्रकारे तिन्ही व्यक्तींचे जिल्हा सामान्य रूग्णालय, अलिबाग येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडुन रक्ताचे नमुने काढुन घेण्यात आलेले आहेत. ते रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबई व नवी मुंबई येथे पाठविण्यात येणार आहेत. तुर्तास तिन्ही व्यक्तींना सोडुन देण्यात आलेले असुन त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यामधील निष्कर्षावरून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यापैकी शिक्रापूर आणि शिरुर येथून आलेल्या युवकांची मैदानी चाचणी यापूर्वीच झालेली आहे


उमेदवारांनी शासनाने प्रतिबंधित केलेले कोणतीही वस्तु/पदार्थ किंवा उत्तेजक द्रव्य सेवन करून भरती प्रक्रियेला सामोरे न जाता प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. जे उमेदवार असे गैरप्रकार करताना आढळुन येतील त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सोमनाथ घार्गे , पोलीस अधिक्षक

Related

Tags: alibagcrimekrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsnewsonline marathi newsraigadsocial mediasocial media iconssocial media manageryoutube studio
Previous Post

वायशेत जि.प.शाळेची गगनभरारी

Next Post

माथेरानच्या ई रिक्षा सेवेवर टाटांची नजर

Krushival

Krushival

Related Posts

दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग; 21 जणांचा होरपळून मृत्यू
sliderhome

दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग; 21 जणांचा होरपळून मृत्यू

June 3, 2026
शासकीय अधिकाऱ्याला कोट्यवधींचा गंडा
क्राईम

एपीके फाईल पाठवून दोन लाखांची फसवणूक

June 3, 2026
अज्ञात त्रिकुटाने केली ज्वेलर्सची फसवणूक
क्राईम

दागिने चोरून मोलकरीण पसार

June 3, 2026
Panvel Raid: पनवेलमध्ये हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
sliderhome

Panvel Raid: पनवेलमध्ये हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

June 3, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

संतापजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 3, 2026
sliderhome

Alibag Forest Department: वन कर्मचाऱ्यांची बदली पारदर्शक

June 2, 2026
Next Post
माथेरानच्या ई रिक्षा सेवेवर टाटांची नजर

माथेरानच्या ई रिक्षा सेवेवर टाटांची नजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?