• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खते, बियाणे विक्रीवर करडी नजर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 17, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
खते, बियाणे विक्रीवर करडी नजर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर होणार कारवाई

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात बियाणे, खते व कीटकनाशके उपलब्ध व्हावीत यासाठी रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील परवानाधारक विक्रेत्यांवर पथकांमार्फत लक्ष ठेवण्यात येत असून, शेतकऱ्यांची फसवणूक किंवा आर्थिक लूट करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

मे महिना संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून जिल्ह्यात लवकर पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या शेती मशागतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. बांधबंदिस्ती, गवत काढणे, पालापाचोळा गोळा करणे, राब जाळणे आदी कामांना वेग आला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भात बियाणे आणि खतांची खरेदी सुरू केली आहे.

भात लागवडीसाठी शेतकऱ्यांना वेळेत बियाणे आणि खते उपलब्ध व्हावीत यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील परवानाधारक विक्रेत्यांकडे पुरवठा सुरू केला आहे. रायगड जिल्ह्यात सुमारे 91 हजार 521 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. यंदा कृषी विभागाने 73 हजार हेक्टरवर भातलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

जिल्ह्यात दोन हजार 811 हेक्टर नाचणी लागवडीचे क्षेत्र असून, यावर्षी दोन हजार 550 हेक्टरचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी रायगड जिल्ह्यास एक एप्रिल ते 30 सप्टेंबर या कालावधीत 14 हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन प्राप्त झाले आहे. यात 11 हजार टन युरिया, 700 टन डीएपी आणि एक हजार 500 मेट्रिक टन मिश्र खतांचा समावेश आहे. आतापर्यंत एक हजार 687 मेट्रिक टन खतांचा पुरवठा झाला असून खरीप हंगामात टंचाई निर्माण होऊ नये म्हणून एक हजार 120 मेट्रिक टन संरक्षित साठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी 938 मेट्रिक टन साठा उपलब्ध करण्यात आला आहे.
बियाण्यांच्या बाबतीत जिल्ह्यासाठी 16 हजार 950 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यात 16 हजार क्विंटल सुधारित आणि 60 क्विंटल संकरीत भात बियाणांचा समावेश आहे. महाबीजसह विविध खासगी कंपन्यांकडूनही बियाण्यांचा पुरवठा केला जाणार आहे. आतापर्यंत चार हजार 333 क्विंटल बियाणे उपलब्ध झाली असून, आवश्यकतेनुसार आणखी पुरवठा केला जाणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात बियाणे, खते आणि किटकनाशकांचा अनधिकृत साठा, जादा दराने विक्री किंवा गैरवापर आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. सध्या जिल्ह्यात 188 बियाणे विक्रेते, 240 खत विक्रेते आणि 136 कीटकनाशक विक्रेते परवानाधारक आहेत. या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी विभागाने जिल्हास्तरावर विशेष पथके तयार केली असून त्यांच्यामार्फत नियमित तपासणी सुरू करण्यात आली आहे.

खते, बियाणे किंवा किटकनाशकांच्या विक्रीदरम्यान शेतकऱ्यांची अडवणूक, फसवणूक किंवा आर्थिक लूट होत असल्यास संबंधितांनी तात्काळ तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Related

Tags: Action against sellers who cheat farmersalibag newsfarmerindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadSale of Fertilizers and Seedssocial news
Previous Post

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील
रायगड

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील

May 17, 2026
विमला तलाव की अनैतिक धंद्यांचा अड्डा?
उरण

विमला तलाव की अनैतिक धंद्यांचा अड्डा?

May 17, 2026
उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर
sliderhome

उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर

May 17, 2026
रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा
sliderhome

रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा

May 17, 2026
sliderhome

महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून

May 17, 2026
पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षा कधी संपणार?
sliderhome

पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षा कधी संपणार?

May 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?