• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

जिद्दीच्या जोरावर व्यवसायात यश

Santosh Raul by Santosh Raul
August 20, 2023
in अलिबाग, रायगड
0 0
0
जिद्दीच्या जोरावर व्यवसायात यश
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चणे-फुटाणे विकून सांभाळतोय कुटुंबाचा डोलारा

| चौल | प्रतिनिधी |

व्यवसायाची जिद्द आणि चिकाटी व मेहनत घेण्याची इच्छाशक्ती असली, की व्यवसायात मोठी झेप घेता येते. हे रेवदंड्यातील महेंद्र वाडेकर या तरुणाने दाखवून दिले आहे. चणे-फुटाणे विकणार हा तरुण आज याच व्यवसायात यशस्वी झाला असून, संपूर्ण कुटुंबाचा भार स्वतःच्या खांद्यावर पेलत आहे. त्याचे काका रवींद्र वाडेकर यांचेही या व्यवसायात मोलाचे सहकार्य असल्याचे त्याने निक्षून सांगितले.


वाडेकर कुटुंबाचे महेंद्र चणा मार्ट हे रेवदंडा येथे 40 वर्षांपासून चणे-फुटाणे विक्रीचे दुकान आहे. आपल्या कुटुंबियांनी सुरू केलेला व्यवसाय त्यांची दुसरी पिढीसुद्धा तितक्याच मेहनतीने पुढे नेत असल्याने महेंद्र या तरुणाच्या कष्टातून दिसून येते. आईवडिलांच्या निधनानंतर लहानपणीच कुटुंबाची जबाबदारी महेंद्रवर पडली. आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची त्याने तयार ठेवून, व्यवसायात पूर्णवेळ लक्ष घालण्याचे ठरविले. सकाळी उठून दुकान लावण्यापासून चणे-वाटाणे, शेंगदाणे भाजण्यापर्यंत सर्व कामे सफाईदारपणे करताना पाहून नवल वाटते. याबाबत त्याला विचारले असता, कोणताही व्यवसाय लहान-मोठा नसतो, तो फक्त आणि फक्त व्यवसाय असतो. तुम्ही करीत असलेले प्रत्येक काम सन्मानजनक असते, असे उत्तर त्याने दिले. दुकानासाठी लागणारा सर्व कच्चा माल वाशी येथील मार्केटमधून आणण्यात येतो, असे त्याने सांगितले. महेंद्रचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. परंतु, व्यवसाय करत असताना शिक्षण आड येत नसल्याचे सांगितले. त्याची सुविद्य पत्नीदेखील त्याच्या व्यवसायात हातभार लावते, असे तो अभिमानाने सांगतो.

कडधान्य भाजण्याची परंपरा
हिंदू धर्मियांचा श्रावणातील पहिला सण नागपंचमी. हा सण सोमवारी साजरा होणार आहे. त्यानिमित्त परिसरातील शेतकरी आपल्या शेतात पिकविलेले कडधान्य भाजण्यासाठी भट्टीवर येतात. मागील चार दिवसांपासून सकाळपासून रात्रीपर्यंत हे काम सुरू असल्याचे महेंद्रने सांगितले. व्यवसाय करण्याची जिद्द आणि गिऱ्हाईकाचे मन जिंकता आले की कोणतीच अडचण येत नसल्याचे महेंद्र वाडेकर याने सांगितले.
काकाची मदत मोलाची
सणासुदीच्या काळात धंदा म्हटले की घरची माणसे असतील तेवढी कमीच. काका रवींद्र वाडेकर याचे मदत मोलाची आहे. महेंद्र चणामार्टचा डोलारा उभारण्यात काकाचीच मेहनत, कष्ट मोठे आहेत. अलिबाग, कुरुळ, हटाळे, सहान आदी ठिकाणच्या आठवडा बाजारात चणे-फुटाणे विक्रीचे दुकान लावण्यात येते. गणपती विसर्जन स्थळी, नवरात्रोत्सवात देखील भरणाऱ्या यात्रांमध्ये चणे विक्रीचा व्यवसाय करतो. या सर्व धावपळीत काकाची साथ लाभते.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

यूएईचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Next Post

अमेरिकेतही क्रिकेटची लोकप्रियता वाढू लागलीय

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन
रायगड

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन

February 17, 2026
पनवेल

खारघरमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई

February 17, 2026
पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी
महाड

पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी

February 17, 2026
रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान
रायगड

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान

February 17, 2026
मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग

मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी

February 17, 2026
पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश
अलिबाग

पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश

February 17, 2026
Next Post
अमेरिकेतही क्रिकेटची लोकप्रियता वाढू लागलीय

अमेरिकेतही क्रिकेटची लोकप्रियता वाढू लागलीय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?