• Login
Saturday, September 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आक्षीतील सुरूचे बन पेटले

Santosh Raul by Santosh Raul
February 24, 2024
in sliderhome, अपघात, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
आक्षीतील सुरूचे बन पेटले
0
SHARES
156
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पालापाचोळयासह तीनशे रोपे आगीच्या भक्ष्यस्थानी

| अलिबाग | प्रतिनिधी |

पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या आक्षीमधील सुरूच्या बनात आज (दि.24) दुपारी अचानक आग लागली. आगीच्या भडकेत सुमारे एक एकर क्षेत्रातील पालापाचोळा व तीनशेहून अधिक झाडांची रोपे जळून खाक झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सामाजिक वनीकरण, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने ही आग तीन तासात आटोक्यात आणण्यात यश आले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, पेटत्या सिगारेटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.

अलिबाग तालुक्यातील आक्षी समुद्रकिनारा पर्यटकांसाठी कायमच पसंतीला उतरत आहे. समुद्रकिनारी असलेली सुरूची झाडे पर्यटकांना भूरळ घालत आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. आक्षी समुद्रकिनाऱ्यालगत सुरूच्या झाडांची लागवड केली आहे. शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक या बनात आग लागली. जोराचा वारा व दुपारच्यावेळेला असलेले कडक ऊन यामुळे आगीने भडका घेतला होता. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या परीने ती आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती वन विभागाला मिळाल्यावर सामाजिक वनीकरण विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रसाद गायकवाड, उदय घाटवाड, मौलेश तायडे, महादेव नाईक, निलेश शिंदे, निलेश पवार, रोहीत शिंदे, जितेंद्र ठाकूर, अमोल घरत, शुभम थळे यांच्यासह आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. ब्लोअर्स यंत्र व ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल तीन तासानंतर ही आग विझविण्यात यश आले. ही आग पेटत्या सिगारेटमुळे लागली असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला. तसेच, या आगीत झाडांचे नुकसान झाले नसून सुके गवत व पालापाचोळा जळून गेल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शनिवारी दुपारी सुरूच्या बनात अचानक आग लागली. या आगीत सुकलेल्या गवतासह तीनशेहून अधिक लहान झाडे जळाली. त्‍यामुळे या परीसराची खुप माेठी हानी झाली आहे. स्थानीक ग्रामस्थ, तरूण मंडळी व वनविभागाच्या मदतीने ही आग विझवली.

अभिजीत वाळंज, ग्रामस्थ

पर्यटकांसह स्थानिकांना वन विभागाकडून आवाहन
सध्या हवेत गारवा असून वारा देखील जोरात आहे. त्यात दुपारी कडक ऊन असते. त्यामूळे अचानक आग लागल्यास पर्यटकांसह स्थानिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. आग लागल्याची माहिती मिळताच टोल फ्री क्रमांक 1926 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related

Tags: akshiakshi beachalibagfirefire newsindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

वैभव शिंदेने कॅरम स्पर्धेत पटकावले विजेतेपद

Next Post

शिवांश फासेला तीन सुवर्ण पदके

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

जि.प. अध्यक्षांनी राजीनामा द्यावा
sliderhome

जि.प. अध्यक्षांनी राजीनामा द्यावा

September 26, 2026
एका झुंजार पर्वाचा अस्त
sliderhome

स्व. मीनाक्षी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा

September 26, 2026
कुंडलिकेच्या वाढत्या प्रवाहात अडकली व्यक्ती
रायगड

कुंडलिकेच्या वाढत्या प्रवाहात अडकली व्यक्ती

September 26, 2026
भरवस्तीत रानमांजराचा तरुणीवर हल्ला
म्हसळा

भरवस्तीत रानमांजराचा तरुणीवर हल्ला

September 26, 2026
sliderhome

दहा दिवसाच्या बाप्पाला आज निरोप

September 25, 2026
अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर
sliderhome

Bribe Case: लाचखोर भस्मेचा ‌‘साहेब‌’ कोण?

September 24, 2026
Next Post
शिवांश फासेला तीन सुवर्ण पदके

शिवांश फासेला तीन सुवर्ण पदके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?