Monday, September 21, 2026

No products in the cart.

Tag: khalapur

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचा सन्मान

खोपोली | वार्ताहर |सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना नुकताच पद्मश्री पुरस्कराने सन्मानित करण्यात आले आहे. माईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी ...

Read moreDetails

धाकटी पंढरीत भक्तांची गर्दी

। खोपोली । प्रतिनिधी ।धाकटी पंढरीत कार्तिक शुद्ध एकादशी निमित्ताने विठ्ठल रूखमाईच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या महामारीमुळे ...

Read moreDetails

एसएमएसएन कंपनीला विरोध

आत्करगांव ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा। खोपोली । प्रतिनिधी ।जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावणारा प्रदूषणकारी एसएमएसएन कारखाना मुंबईतून आत्करगाव येथे येणार आहे. मानवी ...

Read moreDetails

खालापुरात कंपनीला भीषण आग

ब्राईट ईव्हर्यरमेंट सोल्युशन कंपनीत दुर्घटनाखोपोली | वार्ताहर |खोपोली पाली रस्त्यावरील उबंरे गावच्या हद्दीत असलेल्या ब्राईट ईव्हरमेटं सोल्युशन कपंनीलाशुक्रवारी(दि.12) रात्री 11.30 ...

Read moreDetails

खोपोलीत छट पूजा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

खोपोली | प्रतिनिधी | छट पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे. छटव्रत स्वीकारून ही पूजा ...

Read moreDetails

देवन्हावे येथे किल्ले, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

खोपोली | वार्ताहर |देवन्हावे ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य किल्ले आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करीत विजयी स्पर्धेकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलिस ...

Read moreDetails

भाताच्या उडव्यांना आग

वर्षभराच्या कमाईची राखरांगोळीशेतकर्‍यावर आर्थिक संकटरसायनी | वार्ताहर |लोधिवली नजीकच्या वयाळ गावात भाताच्या उडव्यांना आग लागून शेतकर्‍याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले ...

Read moreDetails

रसायनी परिसरात विकासकामांचा प्रारंभ

रसायनी | वार्ताहर |वडगाव जि.प.गटातील मौजे कैरे येथे विविध कामांचे भूमिपूजजन जि.प.सदस्या पद्माताई सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ...

Read moreDetails

कटकदौंड,पोळ यांच्या दोन पुस्तकांचे विमोचन

मान्यवरांची उपस्थितीखोपोली | वार्ताहर |कोकण मराठी साहित्य परिषदेचे खोपोली शाखेचे कोषाध्यक्ष डॉ.सुभाष कटकदौंड यांचे 'फुले म्हणाली' आणि जयश्री पोळ यांच्या ...

Read moreDetails

मराठा आरक्षणासाठी आता लाँगमार्च

खासदार संभाजीराजेंचा खोपोलीत इशाराखोपोली | वार्ताहर |मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची तशी मानसिकता नाही.आरक्षण देण्यासाठी मार्ग ...

Read moreDetails
Page 32 of 42 1 31 32 33 42

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?